एक्स्प्लोर
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन

पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन
Tarek Fatah Passes Away: पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिख फतेह यांचं आज निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. इस्लाम धर्माशी निगडीत असलेल्या मुद्यांवर ते आक्रमकपणे भूमिका मांडत असे.
(ही ब्रेकिंग न्यूज अपडेट होत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी रिफ्रेश करा)आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























