एक्स्प्लोर

चहाच्या टपरीत लपलो, मानेला चाटून गेली गोळी; पनवेलच्या सुबोध पाटलांनी सांगितला आपबिती थरार

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झालेत. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये पनवेलचे सुबोध पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहे.

Pahalgam Terror Attack :  जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल हल्ला (Pahalgam Terror Attack) केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ए महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. तर अनेकजण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील पनवेल येथील सुबोध पाटील आणि सौ माणिक पाटील हे काल 40 जणांच्या ग्रुप सहित या हल्ल्यात सापडले होते. त्यातील एका पर्यटकाला उर्दू भाषेतील पुस्तक वाचायला न आल्याने दहशतवाद्यानी ठार मारले होते. तर एका चहा टपरीत लपलेले असताना सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली होती. आज धनंजय जाधव व पुजा मोरे जाधव या दोघांनी पाटील यांची रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. त्यांचा परिवार आज काश्मीरमध्ये पोहोचत आहे. या पर्यटकांच्या नातेवाईकांसोबत आम्ही संपर्कात असल्याचे धनंजय जाधव म्हणाले. 

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना इंडियन आर्मी 92 बेस हॉस्पिटल पेहलगाम इथं भरती करण्यात आलं आहे. या जखमी पर्यटकांची ICU मध्ये जाऊन धनंजय जाधव व पुजा मोरे जाधव यांनी भेट घेतली. यावेळी पनवेलच्या सुबोध पाटील यांनी घडलेला सगळा थरात सांगितला. एका चहाच्या टपरीत लपलो असताना माझ्या मानेला गोळी चाटून गेल्याची माहिती सुबोध पाटील यांनी दिली आहे. अंगावर काटा आणणारा त्यांचा हा अनुभव होता.  

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमधील नागरिक व पुणे येथील पर्यटक धनंजय जाधव आणि पुजा धनंजय जाधव यांनी  दहशतवाद्यांच्या विराधात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.  दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात  महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा तपासा आता  NIA  कडून केला जात आहे. पर्टकांसाठी हा परिसर बंद करण्यात आला असून तपास यंत्रणेला अडचण होऊ नये या अनुशंगाने पेहलगामपूर्वीच जम्मू काश्मिरचे पोलिस वाहने अडवत असून पुढे गाड्या पाठवत नसून या गाड्या पून्हा श्रीनगरच्या दिशेने पाठवत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

पहलगाम हल्ल्यामुळं काश्मीर खोऱ्याची अर्थव्यवस्था ढासळणार, कोट्यावधी रुपयांना बसणार फटका, पर्यटक फिरवणार पाठ?

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget