वामन केंद्रे आणि कोल्हे दाम्पत्याचा दिल्लीत पद्म पुरस्काराने गौरव
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. रवींद्र कोल्हे आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता कोल्हे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
![वामन केंद्रे आणि कोल्हे दाम्पत्याचा दिल्लीत पद्म पुरस्काराने गौरव padma award 2019 : president kovind honored waman kendre, dr Ravindra and Smita Kolhe वामन केंद्रे आणि कोल्हे दाम्पत्याचा दिल्लीत पद्म पुरस्काराने गौरव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/11182130/padma.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. रविंद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हे दांपत्य हे अमरावती जिल्हयातील मेळघाट या आदिवासी भागात लोकांसाठी १९८५ पासून कार्य करीत आहेत . pic.twitter.com/kWFKU28Y1x
— President of India (@rashtrapatibhvn) March 11, 2019
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री. शंकर महादेवन यांना #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. महादेवन हे प्रसिध्द गायक व संगित संयोजक असून देश- विदेशात ते विविध संगीत विषयक कार्यक्रम सादर करीत आहेत. pic.twitter.com/RLPCt5XDzL
— President of India (@rashtrapatibhvn) March 11, 2019
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रा.वामन केंद्रे यांना #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. केंद्रे यांनी ३५ वर्षांपर्यंत नाटयविषयक शिक्षण दिले असून 300 हून अधिक नाटय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. pic.twitter.com/XiZPtiOawD
— President of India (@rashtrapatibhvn) March 11, 2019
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)