एक्स्प्लोर

Operation Kaveri: सुदानमधील 360 भारतीयांची पहिली तुकडी नवी दिल्लीत दाखल, भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू

Operation Kaveri: अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 360 जण रात्री नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सुदानमध्ये जवळपास तीन हजार भारतीय अडकले आहेत

Sudan Operation Kaveri: संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारनं ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे.. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पाचवी तुकडी INS तेग (INS Teg)  297 प्रवाशांसह सुदानहून रवाना झाली आहे. याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की,  सुदानमधून सुखरूप आणलेल्या भारतीयांची ही पाचवी तुकडी आहे. . अरिंदम बागची यांनी ट्विट केले आहे की, "#ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) सुरूच आहे. संघर्षग्रस्त  सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने सोमवारी ऑपरेशन कावेरी सुरू केले."

अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 360 जण रात्री नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सुदानमध्ये जवळपास तीन हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी राबवलं जातंय. अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये (Jeddah) आणावं लागंत,आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. आतापर्यंत पाच तुकड्यांमध्ये एकूण 967 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये तीन दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. 

पहिल्या तुकडीत 278  भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निम लष्करी दलामध्ये संघर्ष सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले जात आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला आहे.  तसंच, तीव्र उन्हाळ्यात अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदान सरकारशी संपर्क साधून भारतानं ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे.  पुढील काही दिवसांत सर्व  भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यात येणार आहे.   सुदानमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी झाली आहे.

अन्नपाण्याविना अधिक मृत्यू होतील, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली भीती

सुदानमध्ये प्रत्यक्ष संघर्षामुळे होणाऱ्या जीवितहानीपेक्षा अन्न-पाण्याचा अभाव, आणि मुलभूत आरोग्य सेवांच्या तुटवड्यामुळे अधिक मृत्यू होतील,  अशी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Sudan Crisis: आठवडाभर चाललेल्या संघर्षात सुदान उद्ध्वस्त, 400 जण ठार, हजारो बेघर

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget