एक्स्प्लोर

कंडोमच्या फक्त 'त्या' जाहिरातींना सकाळी 6 ते रात्री 10 बंदी

ज्या जाहिरातींतून महिलांना लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून दाखवलं जात नाही, मात्र सुरक्षित शारीरिक संबंधाची माहिती नागरिकांना दिली जाते, त्या जाहिराती सकाळच्या वेळेत दाखवण्यास आक्षेप नसल्याचं सांगण्यात आलं.

नवी दिल्ली : कंडोमच्या जाहिराती सकाळी 6 ते रात्री दहा वाजताच्या दरम्यान दाखवण्यावर आणलेल्या बंदीवरुन केंद्राने एक पाऊल मागे घेतलं आहे. थेट लैंगिक दृश्यं दाखवणाऱ्या कंडोमच्या जाहिराती दिवसा प्रक्षेपित करण्यास बंदी असल्याचं स्पष्टीकरण माहिती आणि प्रसारण विभागाने दिलं आहे. कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले होते. कंडोमच्या जाहिराती या एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत, त्या लहान मुलांसाठी निरुपयोगी असल्यामुळे विशिष्ट वेळेतच दाखवण्याची सूचना केंद्राने दिली होती. एखाद्या कंडोम ब्रँडच्या प्रमोशनसाठी लैंगिकदृष्ट्या उघड दृश्यं दाखवणाऱ्या जाहिरातींना हा आदेश लागू होता.

आता कंडोमच्या जाहिराती फक्त या वेळेतच दिसणार!

ज्या जाहिरातींतून महिलांना लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून दाखवलं जात नाही, मात्र सुरक्षित शारीरिक संबंधाची माहिती नागरिकांना दिली जाते, त्या जाहिराती सकाळच्या वेळेत दाखवण्यास आक्षेप नसल्याचं सांगण्यात आलं. 11 डिसेंबरला केंद्राने सर्व टीव्ही वाहिन्यांना सकाळी 6 ते रात्री 10 वाजताच्या दरम्यान कंडोमच्या जाहिराती प्रक्षेपित न करण्याची नोटीस जारी केली होती. या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सोशल मीडियावरही यावर ट्रोलिंग सुरु होतं. केंद्राच्या निर्णयाविरोधात एका एनजीओने राजस्थान हायकोर्टात धाव घेतली होती. ही नोटीस जारी करण्यामागील कारणं एनजीओने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विचारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: सरन्यायाधीशांवर सरकार तर काही कारवाई करणार नाही, राहुल गांधींनीच आता विरोधी पक्षांच्या सहाकार्याने महाभियोग आणून पदमुक्त करावं; रोहित पवारांची मोठी मागणी
सरन्यायाधीशांवर सरकार तर काही कारवाई करणार नाही, राहुल गांधींनीच आता विरोधी पक्षांच्या सहाकार्याने महाभियोग आणून पदमुक्त करावं; रोहित पवारांची मोठी मागणी
Mohan Bhagwat On Protest : 'नवीन पिढी प्रश्न विचारतेय, त्यांना तर्कशुद्ध उत्तर घ्यायला हवं, आपलेपणाची भावना हवी'; विद्यार्थी आंदोलनावरून सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
'नवीन पिढी प्रश्न विचारतेय, त्यांना तर्कशुद्ध उत्तर घ्यायला हवं, आपलेपणाची भावना द्यायला हवी'; विद्यार्थी आंदोलनावरून सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'
पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Embed widget