एक्स्प्लोर

दूरदर्शनवरून पहिले प्रसारण अन् अभियंता दिन, जाणून घ्या 15 सप्टेंबरला इतिहासात काय घडलं

15 September In History : आजच्या दिवसाला इतिहासात मोठं महत्त्व असून अनेक जागतिक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार हा दिवस आहे.

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक असलेल्या दूरदर्शनवरून पहिले प्रसारण. तसेच  'परिणीता' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक  शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. 15 सप्टेंबर हा दिवस इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं,

1860 : भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांची  जयंती.

देशाचे इंजिनीअर आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्र्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा जन्मदिन  हा अभियंता दिन म्हणजेच इंजिनीअर्स डे म्हणून साजरा केला जातो. नदीवरचे बंधारे, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना तयार करण्यासाठी त्यांनी  मोलाचे योगदान दिले.

1876 : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा आज जन्मदिन

प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा आज जन्मदिन आहे.  'परिणीता' ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. 

1959 : दूरदर्शनवरून पहिले प्रसारण

दूरदर्शनवरून 15 सप्टेंबर 1959 मध्ये दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर आधारित एक तासाचा हा कार्यक्रम होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.  सुरुवातीला युनेस्कोच्या मदतीने दूरदर्शन आठवड्यातून दोनदा फक्त एक तासाचा कार्यक्रम प्रसारित करत असे. नागरिकांना जागरूक करणे हा त्यांचा उद्देश होता.

2012 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक  के. एस. सुदर्शन यांचे निधन 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक  के. एस. सुदर्शन यांचे निधन झाले. 2000 ते 2009  या कालावधीत  के. एस. सुदर्शन  सरसंघचालक होते. 2009 साली त्यांनी स्वेच्छेने सरसंघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धसRaj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget