एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ई-तिकीटासाठी सेवाकर नाही, रेल्वे बजेटमध्ये घोषणा

नवी दिल्ली : ब्रिटीशांची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं रेल्वे बजेट सादर केलं. ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा अरुण जेटली यांनी केली. स्वतंत्र रेल्वे बजेट बंद झालं असलं तरी त्याची स्वायत्तता कायम राहणार असल्याचं अरुण जेटली म्हणाले. रेल्वेतील स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधांवर अधिकाधिक भर दिला जाईल, प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचं अरुण जेटलींनी सांगितलं. 1 लाख 31 हजारांचं रेल्वे बजेट सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींची तरतूद केली आहे. विकास कार्यांसाठी रेल्वे सुरक्षा कोषाची स्थापना केली जाईल. यासाठी सरकारने 55 हजार कोटी दिले आहेत. 3500 किमी लांबीचा लोहमार्ग 2017-18 आर्थिक वर्षासाठी 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला जाण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करण्याची सरकारची योजना असल्याची त्यांनी सांगितलं. प्रवाशांसाठी आणखी काय सोयी? अरुण जेटली म्हणाले की, "प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढील पाच वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या वेगळ्या फंडांची स्थापना केली जाईल. तसंच 2020 पर्यंत ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग बंद होईल. याशिवाय देशातील 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे." दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने लावले जातील. 2019 पर्यंत सर्व रेल्वे गाड्यांमधील शौचालयांचं रुपांतर बायोटॉयलेटमध्ये करण्यात येईल, असंही जेटलींनी यावेळी जाहीर केलं. तर ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही. याचाच अर्थ ई-तिकीटामुळे प्रवाशांचा प्रवास स्वस्त होणार आहे. तसंच नवीन मेट्रो धोरणामुळे तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होती, असंही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमध्ये सांगितलं.   रेल्वे बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे - 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला - ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही - 3500 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग बनवला - 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 1 लाख कोटींचा फंड - ब्रॉडगेज लाईनवर मानवरहित क्रॉसिंग - धार्मिक आणि पर्यटनस्थळांसाठी नव्या गाड्या सुरु करणार - दिव्यांगासाठी रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि सरकते जिने - 7 हजार रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर - 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट - IRCTC, IRCON या रेल्वेशी निगडीत कंपन्या लवकरच शेअर बाजारात लिस्ट करणार - सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र सिस्टीम राबवणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशनNana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget