एक्स्प्लोर

जिग्नेश मेवाणीच्या दिल्लीतील हुंकार रॅलीला परवानगी नाहीच

पोलिसांनी हुंकार रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे संसद मार्गावरच जिग्नेश मेवाणींनी शेकडो जणांना संबोधित केलं.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यानंतर गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी संसद मार्गावरच शेकडो जणांना संबोधित केलं. आपल्यावर खोटे खटले भरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'आम्ही सामाजिक न्यायाची भाषा करत असूनही आमची अडवणूक करण्यात येत आहे. आमच्यावर खोटे खटले भरले जात आहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला. प्रशांत भूषणही यावेळी उपस्थित होते. जिग्नेश मेवाणी यांनी हुंकार रॅली काढणारच असल्याचं ठणकावून सांगितलं. मात्र परवानगी दिली नसतानाही रॅली काढली, तर कारवाई करण्याचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे. सामाजिक न्यायाचा आवाज मजबूत करणं, चंद्रशेखर यांची सुटका, युवकांना शिक्षण-रोजगाराची मागणीसाठी हुंकार रॅलीचं नियोजन करण्यात आल्याचं जिग्नेश मेवाणींनी सांगितलं होतं. 31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल जिग्नेश मेवाणी आणि ऊमर खालिद यांच्यावर याआधी पुण्यात गुन्हा नोंद आहे.

संबंधित बातम्या :

जिग्नेश मेवाणी-उमर खालिदविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार

पुण्यातील ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget