एक्स्प्लोर

Nupur Sharma Case : माजी न्यायाधीश आणि वकिलांविरुद्ध अवमान खटला चालणार नाही, अॅटर्नी जनरल यांनी मागणी फेटाळली

Nupur Sharma Case : नुपूर शर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर टीका केल्याबद्दल माजी न्यायाधीश आणि वकिलाविरुद्ध अवमान खटला चालणार नाही, अॅटर्नी जनरल यांनी मागणी फेटाळून लावली आहे.

Nupur Sharma Case : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर टीका केल्याबद्दल माजी न्यायाधीश आणि वकिलाविरुद्ध अवमान खटला चालणार नाही, अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी माजी न्यायाधीश आणि वकिलाविरुद्धच्या अवमानाच्या कारवाईला संमती देण्यास नकार दिला आहे. अॅटर्नी जनरल यांनी ही टिप्पणी वाजवी आणि न्याय्य असल्याचे म्हटले आहे.

प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्या विरोधात टिप्पणी केल्याच्या आरोपावरून नोंदवण्यात आलेला खटला एकत्र करण्याच्या नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कठोर टीका केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एसएन धिंग्रा, माजी एएसजी अमन लेखी आणि ज्येष्ठ वकील के राम कुमार यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी वकील सीआर जयसुकिन यांनी अॅटर्नी जनरलकडून संमती मागितली होती.

अवमानासाठी अॅटर्नी जनरलची संमती आवश्यक आहे

अवमानाच्या बाबतीत, कायदा म्हणतो की त्यासाठी अॅटर्नी जनरलची संमती आवश्यक आहे. न्यायिक कार्यवाहीवर न्याय्य टीका केल्यानंतर न्यायालयाचा अवमान होणार नाही,  असे सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा मान्य केले आहे. या तिघांच्या टिप्पण्या आक्षेपार्ह नाहीत, असे अॅटर्नी जनरल यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींनीही टीका केली

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्ये प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने टिप्पणी केली होती की, देशात जे काही घडत आहे त्याला त्याला नुपूर शर्मा एकट्या जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या या टीकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस एन धिंग्रा आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक माजी न्यायाधीशांनी टीका केली होती.

देशभरात नोंदवलेल्या केसेस क्लब करण्याची मागणी केली होती 

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर बंगालसह अनेक राज्यांमध्ये नुपूर शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांबाबत नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शर्मा यांनी देशभरात आपल्या विरोधात नोंदवलेली एफआयआर क्लब करून दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. 1 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांची याचिका फेटाळून लावत भाजपच्या निलंबित नेत्यावर सडकून टीका केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
Embed widget