एक्स्प्लोर

Manipur CM Oath Ceremony : एन बिरेन सिंह दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, राज्यपालांनी दिली शपथ

Manipur CM Oath Ceremony : एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एन बिरेन सिंह यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Manipur CM Oath Ceremony : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चार राज्यात यश मिळवले आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा केला. एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एन बिरेन सिंह यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल एल गणेशन यांनी एन. बिरेन सिंह यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बीरेन सिंह यांच्यासोबत नेमचा किपगेन, वाई. खेमचंद सिंह, बिस्वजीत सिंह, अवंगबौ न्यूमाई आणि गोविंदास कोंथौजम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. 

भाजपने बहुमताचा आकडा पार केला
10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत देशातील पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या सर्व राज्याचे निकाल 10 मार्चला लागले होते. यामध्ये पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपने चांगले यश मिळवले आहे. मणिपूर विधानसभेत एकूण 60 जागा आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपने 32 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला. 2017 मध्ये, भाजपने राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले होते. 2017 ला भाजपने 21 जागा जिंकल्या होत्या. 

बिरेन सिंह यांचा परिचय
बिरेन सिंह यांनी 2002 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही काळातच ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसने 2003 मध्ये त्यांच्याकडे दक्षता राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. यानंतर 2007 मध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयासह, पूर नियंत्रण आणि युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचाही भार दिला. मात्र, ऑक्टोंबर 2016 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात बंड करुन आपल्या विधासभा सदस्यासह राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगभरात पेट्रोल आणि डिझलेच्या दरात 50 ते 100 टक्क्यांची वाढ, कोणत्या देशात काय स्थिती? जाणून घ्या सविस्तर माहिती
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले, 'बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, ते मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात'
Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
Embed widget