एक्स्प्लोर

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे 6 साखळी हल्ले

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात काल रात्री दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकत 6 हल्ले केले. यामध्ये एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्यासह 13 जवान जखमी झाले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी काल रात्रीपासून काश्मीर खोऱ्यात मोहीम सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काल वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी साडे सहा ते रात्री साडे अकरापर्यंत दहशतवाद्यांनी सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या सहा ठिकाणांना निशाणा बनवलं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल, पडगामपोरा, पहलगाममधील सरनाल, सोपोरमधील पाजलपुरा आणि अनंतनागमधील सुरक्षरक्षक आणि लष्कराच्या ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता काश्मीर खोऱ्यातील काना-कोपऱ्यात शोधमोहीम सुरु आहे. कुठे हल्ला?
  • पहिला हल्ला – पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सीआरपीएप कॅम्पवर ग्रेनेड फेकले. यात जवान आणि एक अधिकारी जखमी झाले.
  • दुसरा हल्ला – पुलवामा जिल्ह्यात पडगामपोरामध्ये सीआरपीएफ कॅम्पवर ग्रेनेड हल्ला. यात कोणतंही नुकसान झालं नाही.
  • तिसरा हल्ला – पुलवामामध्येच रात्री 9 वाजता पोलिस ठाण्यावर ग्रेनेड फेकले. यादरम्यान जवळपास 15 मिनिटांपर्यंत पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु होता.
  • चौथा हल्ला – पहलगाममधील सरनालमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.
  • पाचवा हल्ला – सोपोरमधील पाजलपुरामध्ये लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला.
  • सहावा हल्ला – त्रालमध्ये लष्कराच्या 42 राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर ग्रेनेड हल्ला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar on Parth Pawar : पुणे जमीन घोटाळ्याचे आरोप, वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
Pune Land Scam: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा? काँग्रेस आक्रमक
Pune Land Scam: 'राफेलच्या स्पीडने फाइल फिरली', २१ कोटींच्या माफीवरून सरकारवर गंभीर आरोप
Pune Land Deal: 'Parth Pawar यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा', ३०० कोटींच्या व्यवहाराची चौकशीची मागणी
World Champions: 'आम्ही फक्त क्रिकेट नाही, तर महिला खेळात क्रांती घडवू', Harmanpreet Kaur यांचा निर्धार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Embed widget