एक्स्प्लोर

Morning Headlines 23rd February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Farmers Protest : शेतकरी नेत्यांवर NSA अंतर्गत कारवाई सुरू, आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ केल्याचा पोलिसांचा दावा

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणा पोलिसांनी (Hariyana Police) राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA), 1980 च्या तरतुदींनुसार राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या शेतकरी नेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला पोलिसांनी सांगितले की, 13 फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकरी संघटनांकडून सतत प्रयत्न केले जात आहेत... वाचा सविस्तर 

देशात 2G सेवा बंद होणार का? दूरसंचार विभागाची नेमकी भूमिका काय? 

2G Services : भारतात (India) 2030 पर्यंत  6G नेटवर्क सेटअप करण्याचे सरकारचे (Govt) उद्दिष्ट आहे. तर दुसरीकडे, 2G/3G सेवा बंद करण्याबाबत दूरसंचार विभाग नेमका काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरु आहे. सध्या देशात बहुतांश ठिकाणी 4G आणि 5G सेवा सुरू आहेत. अशा परिस्थितीत 2G आणि 3G नेटवर्क बंद करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत... वाचा सविस्तर 

रांची कसोटीत इंग्लंडची फलंदाजी, टीम इंडियात एक मोठा बदल; पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

India Playing 11 Vs England, 4th Test Match: इंग्लंड (England) विरोधात रांची कसोटी (Ranchi Test) सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) प्लेईंग इलेव्हन (Playing 11) जाहीर करण्यात आली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यातून टीम इंडियाचा स्टार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाहेर आहे. त्याच्याऐवजी एका नवख्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाच्या रांची कसोटीसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीपला पदार्पणाची संधी दिली आहे. भारतीय हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आकाश दीपला (Aakash Deep) डेब्यू कॅप दिली. वेगवान गोलंदाज आकाश दीप जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याची जबाबदारी सांभाळणार आहे... वाचा सविस्तर 

Horoscope Today 23 February 2024 : आजचा शुक्रवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 23 February 2024 : आजचा दिवस, शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम घेऊन येऊ शकतो. 12 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP MajhaEknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget