एक्स्प्लोर

Morning Headlines 16th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, एकजण ताब्यात, नेमकं काय घडलं?

Threatening Phone Call to Ratan Tata: मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुममध्ये येणारे धमक्यांचे फोन काही थांबण्याचं नाव घेईनात. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा (Mumbai Police Control Room) फोन पुन्हा एकदा खणाणला. पण यावेळी धमकी मुंबई (Mumbai News) उडवण्याची किंवा मुंबईत घातपात करण्याची नाहीतर, टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना देण्यात आली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) होतील, असं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं फोनवर म्हटलं. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र वेगानं हलवत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. वाचा सविस्तर 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मागितली जनतेची माफी; नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले, So Sorry!

Russian President Vladimir Putin Apologize: गेल्या 22 महिन्यांपासून रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukrain) युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. त्याचा फटका केवळ युक्रेन सारख्या छोट्या देशालाच बसलेला नाही, तर रशियासारखा बलाढ्य देशावरही युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशावर निर्माण झालेल्या संकटाबद्दल जनतेची माफी मागितली आहे. रशियन टेलिव्हिजनवर आयोजित केलेल्या प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी देशातील वाढती महागाई आणि अंड्यांच्या वाढत्या किमतींसाठी स्वतःच्या सरकारला जबाबदार धरलं आणि यासाठी देशातील जनतेची माफीही मागितली.  वाचा सविस्तर 

Sovereign Gold Bond: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची जबराट स्किम, किती असेल एक ग्रॅम सोन्याचा दर?

Sovereign Gold Bond Issue: सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेलच पण तेवढाच सुरक्षितही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं 18 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या सॉवरेन गोल्ड बाँड इश्यूची (Sovereign Gold Bond Issue) किंमत निश्चित केली आहे. या बॉण्डमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 6199 रुपये गुंतवावे लागतील. हा इश्यू पाच दिवस खुला राहणार आहे. वाचा सविस्तर 

Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेक आराध्यासह राहतेय माहेरी

Aishwarya Rai Bachchan Moved Out of the Bachchan House Jalsa : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्याही चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता ऐश्वर्याने सासरचं घर सोडलं असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर 

16th December In History: पाकिस्तानचे दोन तुकडे, भारतासमोर पाक लष्कराचे लोटांगण, देशाला हादरवणारे निर्भया हत्याकांड 

16th December In History : पाकिस्तानच्या आत्मघातकी निर्णयामुळे त्याने भारतावर हल्ला केला आणि 1971 च्या युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर अवघ्या 14 दिवसात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशची निर्मिती केली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या एका अर्थाने आजचा दिवस हा भारतासाठी धक्कादायक ठरला. आजच्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील एका युवतीवर सामूहिक अत्याचार (Nirbhaya Case) करण्यात आले, त्यामध्ये त्या युवतीचा मृत्यू झाला. यासह इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्यावर नजर टाकू. वाचा सविस्तर 

Horoscope Today 16 December 2023 : आजचा शनिवार खास! 'या' राशींना आर्थिक फायदा होईल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 16 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 16 डिसेंबर 2023, शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे कर्जाचे व्यवहार टाळावे, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आज धनु राशीच्या लोकांना जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे मन स्थिर होईल. सर्व 12 राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget