एक्स्प्लोर

Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने सोडलं सासरचं घर? लेक आराध्यासह राहतेय माहेरी

Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने सासरचं घर सोडलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Aishwarya Rai Bachchan Moved Out of the Bachchan House Jalsa : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्याही चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता ऐश्वर्याने सासरचं घर सोडलं असल्याचं समोर आलं आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या फक्त लेक आराध्या बच्चनसोबतच (Aaradhya Bachchan) दिसून आली आहे. ऐश्वर्याने आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'जलसा' (Jalsa) बंगला सोडला असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्या राय सध्या आराध्यासोबत तिच्या माहेरी आई वृंदा रायसोबत राहत आहे.

ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चन विभक्त होणार नाहीत

'जूम'च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनने 'जलसा' हे बच्चन हाऊस सोडलं असून ती वेगळी राहत आहे. ऐश्वर्या वृंदा राय यांच्या घरी राहत असली तरी अभिषेक बच्चनसोबतही ती तेवढाच वेळ घालवत आहे. बच्चन हाऊस सोडलं असलं तरी अभिषेक मात्र तिच्यासोबत आहे. ऐश्वर्या आणि जया बच्चन बोलत नसल्याचं म्हटलं जात आहे. श्वेता बच्चन जलसामध्ये राहायला आल्याचं ऐश्वर्याला पटलेलं नाही. अभिषेक मात्र पत्नी ऐश्वर्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक बिभक्त होणार नाहीत हे चित्र स्पष्ट आहे.

अमिताभ बच्चन यांचा नातू अहस्त्य नंदाने 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला ऐश्वर्या राय बच्चनने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने आराध्या,  अभिषेक आणि बिग बींसोबत फोटोही क्लिक केले.

ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये कोणाचं नेटवर्थ सर्वाधिक (Aishwarya Rai Abhishek Bachchan Net worth)

ऐश्वर्याची संपत्ती अभिषेकपेक्षा खूपच जास्त आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर म्हणजेच 826 कोटी रुपये आहे. तर अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या सिनेमांसह जाहिरांतीमधून चांगलीच कमाई करते. एका सिनेमासाठी ती 10 ते 12 कोटी रुपये आकारते. तर जाहिरातींमधून वर्षाला ती 80-90 कोटींची कमाई करते. एका जाहिरातीसाठी दिवसाला ती सहा-सात कोटी रुपयांचा मानधन घेते. अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

संबंधित बातम्या

Aishwarya-Abhishek Love Story: ऐश्वर्यानं अभिषेकच्या आधी झाडासोबत केलं लग्न? अमिताभ बच्चन म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget