एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील 46 चेहरे कोण?
लखनौ : उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदाची शपथ घेतली. केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहही उपस्थित होते.
आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात कोणकोणते चेहरे
कॅबिनेट मंत्री (22)
1 चेतन चौहान
2 लक्ष्मी नारायण चौधरी
3 श्रीकांत शर्मा
4 एसपी सिंह बघेल
5 राजेश अग्रवाल
6 धर्मपाल सिंह
7 सुरेश खन्ना
8 आशुतोष टंडन
9 ब्रजेश पाठक
10 रिटा बहुगुणा जोशी
11 मुकुट बिहारी वर्मा
12 रमापती शास्त्री
13 सतीश महाना
14 सत्यदेव पचौरी
15 जयप्रकाश सिंह
16 स्वामी प्रसाद मौर्य
17 सुर्य प्रताप साही
18 दारा सिंह चौहान
19 राजेंद्र प्रताप सिंह (मोती सिंह)
20 सिद्धार्थ नाथ सिंह
21 नंदकुमार नंदी
22 ओमप्रकाश राजभर
राज्यमंत्री (15)
1 गुलाबो देवी
2 बलदेव ओलख
3 अतुल गर्ग
4 मोहसिन रजा
5 अर्चना पांडे
6 रणवेंद्र प्रताप सिंह (धुन्नी सिंह)
7 मन्नू कोरी
8 ज्ञानेन्द्र सिंह
9 जयप्रकाश निषाद
10 गिरीष यादव
11 संगीता बलवंत
12 नीलकंठ तिवारी
13 जयकुमार सिंह जैकी
14 सुरेश पासी
15 संदीप सिंह
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (9)
1 भूपेंद्र सिंह चौधरी
2 धर्म सिंह सैनी
3 सुरेश राणा
4 महेन्द्र सिंह-
5 स्वाति सिंह
6 अनुपमा जयस्वाल
7 उपेंद्र तिवारी
8 अनिल राजभर
9 स्वतंत्र देव सिंह
योगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय :
महंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे. गढवाल विश्वविद्यालयातून त्यांनी बीएससीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आहे. 1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. याशिवाय आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.
संबंधित बातम्या :
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement