एक्स्प्लोर

Feluda : Made in India| भारतात कोरोना रॅपिड टेस्ट स्ट्रिप विकसित

संपूर्ण स्वेदशी बनावटीची कोरोना रॅपिड स्ट्रिप विकसित करण्यात सीएसआयआर या प्रयोगशाळेला यश आले आहे. मे महिन्याच्या अखेरीस ही स्ट्रिप वापरण्या करता उपलब्ध होईल अशी माहिती सीएसआयआरने दिली आहे.

नवी दिल्ली - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) प्रयोगशाळेने सर्वांसाठी खुशखबर आणली आहे. कोरोना व्हायरसची रॅपिड टेस्ट करणारी पेपर स्ट्रिप विकसित केली आहे. सत्यजित राय यांनी ही स्ट्रिप विकसित केली आहे. 'फेलुदा' असं या पेपर स्ट्रिपचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे किट विकसित करण्यासाठी सीएसआयआर प्रयोगशाळेने मंगळवारी टाटा अॅन्ड सन्सशी यांच्याशी हातमिळवणी केली. या मे महिन्याच्या अखेरीस हे किट वापरण्या करता उपलब्ध होईल अशी माहिती सीएसआयआरने दिली आहे.

'फेलुदा' हा संपूर्ण स्वदेशी वैज्ञानिक शोध आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आणि वेगाने कोरोना चाचणी करण्यास उपयुक्त आहे. याचं मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ही टेस्ट अगदी स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. परिणामी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांच्या कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यापूर्वीच कोरोना रॅपिड चाचणीला केंद्राने परवानगी दिली होती. मात्र, चीन वरुन मागवण्यात आलेल्या किटमध्ये काही त्रुटी आढळल्याने हा निर्णय लाबणीवर पडला होता. मात्र, आता हे किट विकसीत झाल्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात मदत आहे.

राज्यात आज 1233 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 16,758

Feluda : Made in India| भारतात कोरोना रॅपिड टेस्ट स्ट्रिप विकसित

स्वॅब आणि रॅपिड टेस्टिंग मध्ये नेमका फरक काय? कोविड - 19 च्या निदानासाठी रॅपिड टेस्टिंग प्रमाण मानलं जात नसलं तरी सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ही पद्धत प्रभावी असल्याचं मानलं जात आहे. रॅपिड टेस्टिंग आणि स्वॅब टेस्टिंगमधला मूळ फरक आहे तो निकालाच्या वेळेचा. पारंपरिक स्वॅब टेस्टिंगचा निकाल कळण्यासाठी जवळपास 24 तास लागू शकतात तर रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून अवघ्या 10 ते 15 मिनिटात रिझल्ट कळू शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये घशातील द्रव्याचे नमुने घेतले जातात. पण रॅपिड टेस्टिंगसाठी रक्ताचे नमुने घेतले जातात. स्वॅबचे नमुने चाचणीसाठी तत्सम लॅबमध्ये पाठवले जातात. मात्र रॅपिड टेस्टिंग किट तिथल्या तिथे निकाल सांगतं.

Ground Report of Corona | काय म्हणतोय गावाकडचा कोरोना | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget