एक्स्प्लोर

भाजपला मोठा धक्का! 2024 मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ

Lok Sabha Election Survey over BJP Congress : लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं वेध प्रत्येक पक्षाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही कंबर कसली आहे.

Lok Sabha Election Survey over BJP Congress : लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं वेध प्रत्येक पक्षाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही कंबर कसली आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी जनेतच्या मनात राजकीय पक्षाविषयीचं मत बदलत असल्याचं दिसतेय. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार, भाजपलाला नुकसान होण्याची शक्यता आहे तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा काळ आहे, पण यात देशातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 

सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी जानेवारीमध्ये 'मूड ऑफ द नेशन' अंतर्गत राजकीय सर्वे घेतला होता. सध्याच्या घडीला निवडणूक झाली काय निकाल लागू शकतो, यावर सर्वे घेण्यात आला होता. यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 298 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 153 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 92 जागांवर समाधान मानावे लागेल, असं सर्वेतून समोर आलेय. 
 
भाजपला का धक्का ?

सहा महिन्यापूर्वी (ऑगस्ट 2022 ) सी वोटरनं घेतलेल्या सर्वेत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 307 जागा मिळतील असा अंदाज होता. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला 125 जागांची शक्यता होती. त्याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष असे 111 जागांचा अंदाज होता. पण जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेत भाजपच्या जागांमध्ये 9 जागांची घरसरण झाल्याचं दिसून आले. तर यूपीएच्या जागांमध्ये 28 ने वाढ जाल्याचं समोर आलेय. त्यावरुन काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसतेय तर भाजपला फटका बसल्याचं दिसेतय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा झाल्याचं राजकीय तज्ज्ञांनी सांगितलेय. 
 
मतांची टक्केवारी काय?

सी वोटरच्या ऑगस्ट 2022 मधील सर्वेनुसार यूपीएची मताची टक्केवारी 28 टक्के होती, ती जानेवारी 2023 मध्ये 29 टक्के झाली आहे. काँग्रेसच्या मतामध्ये एक टक्के वाढ झाल्याचे दिसतेय. तर भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये भाजपला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता होती तर जानेवारी 2023 मध्ये त्यांना 43 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. भाजपच्या मतांमध्ये दोन टक्के वाढ झाल्याचं सर्वेतून समोर आलेय. 

 नोट - या सर्वेशी एबीपी माझा सहमत असेल असं नाही. इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी घेतलेल्या सर्वेबाबतची माहिती फक्त देण्यात आली आहे. 

आणखी वाचा :
2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा मुख्य 'राजकीय दुश्मन' राहुल गांधी नाहीत, मग कोण? सर्वे काय सांगतोय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget