एक्स्प्लोर

Lala Lajpat Rai Birth Anniversary : लेखक, राजकारणी आणि वकील...'पंजाब केसरी' लाला लजपत राय यांचा प्रेरणादायी प्रवास

Lala Lajpat Rai Birth Anniversary : भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेल्या लाल-बाल- पाल या त्रयीमधले एक व्यक्तिमत्व म्हणजे लाला लजपत राय यांची आज जयंती आहे.

Lala Lajpatrai Birth Anniversary : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक धडाडीचे आणि आक्रमक नेतृत्व असलेल्या लाला लजपत राय यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 साली पंजाबमधील मोंगा या जिल्ह्यात झाला. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना 'पंजाब केसरी' या नावाने ओळखले जाते. 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली, त्यामध्ये लाला लजपत राय यांची मुख्य भूमिका होती.

लाला लजपत राय हे पेशाने वकील होते. वकिली करताना ते आर्य समाजाच्या संपर्कात आले आणि पुढे आयुष्यभर जोडले गेले. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संगतीने त्यांनी आर्य समाजाचा प्रसार केला. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावत त्यांनी काँग्रेसच्या कार्यात मोठं योगदान दिलं. लाल लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल या त्रयींना लाल-बाल-पाल म्हटलं जातं. या तिघांनी ब्रिटिशांविरोधात प्रखर लढा दिला. भारतीय राजकारणात एक राजकारणी, वकील आणि लेखक या रुपात त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.

असहकार आंदोलनात भाग

स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतलेल्या लाला लजपत राय यांना ब्रिटिशांनी म्यानमारच्या तुरुंगात धाडलं. तिथून सुटका झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं कार्य सुरु ठेवलं. काही काळानंतर ते भारतात आले आणि महात्मा गांधींनी सुरु केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतला. ते भारतभर लोकप्रिय असले तरी पंजाबमध्ये त्यांचा शब्द अंतिम ठरणारा असायचा.

1919 च्या भारत सरकारच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी 1928 साली भारतात सायमन कमिशन आले होते. त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्याचा निषेध करण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात आले. पंजाबमधील या आंदोलनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांच्याकडं आलं. त्यावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर 18 दिवसांनी 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. नंतर त्यांच्या हत्येचा बदला भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांनी सॉन्डर्सला ठार मारुन घेतला.

'पंजाब केसरी' ही पदवी मिळाली

लाला लजपतराय यांनी राजकारणी, लेखक आणि वकील म्हणून देशासाठी आपले अमूल्य योगदान दिले. आर्य समाजाच्या प्रभावाने लाला लजपत राय यांनी त्याचा प्रचार देशभर पसरवला. पंजाबमधील त्यांच्या कामांमुळे त्यांना टपंजाब केसरीट ही पदवी मिळाली.

पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक

लाला लजपत राय यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या रुपात पूर्णपणे भारतीय मालकीची असणारी देशातील पहिली स्वदेशी बँकेची स्थापन केली. त्यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिलीTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Ajit Pawar: शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
शिवाजी महाराजांनी जातीधर्मात भेद केला नाही, त्यांच्या सैन्यात मुस्लीम मावळे होते; नितेश राणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
DA Hike : महागाई भत्त्यासंदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, कर्मचारी पेन्शनर्सला होळीचं गिफ्ट मिळणार?
केंद्र महागाई भत्ता वाढवणार? कर्मचारी-पेन्शनर्सला होळीचं गिफ्ट?
Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
Embed widget