एक्स्प्लोर

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उद्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सुनावणी

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेतली आहे.

Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचे टायटल Violence in Lakhimpur Kheri leading to loss of life असे ठेवले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हेही खंडपीठाचे सदस्य आहेत.

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक, अजय मिश्रा यांच्या मूळ गावी दंगलचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचे आयोजन केले होते. शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला. या संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला.

उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की पोलीस आरोपींना अटक न करता त्यांचे संरक्षण करत आहेत. त्यांची मागणी आहे की, पीएम मोदींनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना हटवावे. 

आशिष मिश्रा यांचा घटनास्थळी नसल्याचा दावा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत सांगितले की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तपासात सत्य समोर येईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा
भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा
Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 
उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai APMC Market : नवी मुंबईतील APMC मार्केट हलवणार? व्यापाऱ्यांचा मात्र विरोध
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, शाळांना सुट्टी, नद्यांना पूर
Monsoon Session Protest: विधानभवनात विरोधकांचा 'धमाका', नेत्यांना 'टार्गेट' करत घोषणाबाजी
MNS Mira Road Protest | पोलिसांचा दबाव, अडथळ्यांची शर्यत पार करत MNS चा Mira Road मोर्चा यशस्वी!
Mira Road Protest | मंत्री Pratap Sarnaik मोर्चात, आंदोलकांनी हुसकावले; सरकारमध्येच संभ्रम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
काळ आला होता पण वेळ नव्हती; हैदराबादच्या पर्यटकांची कार माथेरानमध्ये पलटी, 5 जखमी
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
हायकोर्टात नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 70000 रुपये, कसा कराल अर्ज? काय आहे पात्रता? 
भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा
भरधाव रेल्वेने स्कूल बसला उडवले; कर्मचाऱ्यास प्रादेशिक भाषा येत नसल्यानेच दुर्घटना, डीएमके नेत्याचा दावा
Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 
उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका... काय बंद राहणार? 
मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण, पाकविरुद्धच्या कारवाईला समर्पित
मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण, पाकविरुद्धच्या कारवाईला समर्पित
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
18 फुटांचा किंग कोब्रा पकडणारी मर्दानी; सचिन तेंडुलकरचा सॅल्यूट, भारतरत्नकडून हटके कौतुक
18 फुटांचा किंग कोब्रा पकडणारी मर्दानी; सचिन तेंडुलकरचा सॅल्यूट, भारतरत्नकडून हटके कौतुक
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
Embed widget