एक्स्प्लोर

Hijab Controversy: RSS च्या मुस्लिम आघाडीकडून कर्नाटकमधील 'त्या' मुलीचे कौतुक म्हणाले....

Hijab Controversy : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम आघाडीने कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Karnataka Hijab Controversy: कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्यावरून मोठा वादंग माजला आहे. तर, दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम आघाडीने कर्नाटकमधील विद्यार्थीनी बीबी मुस्कान खानला पाठिंबा दिला आहे. संघाच्या मुस्लिम आघाडीने म्हटले की, हिजाब अथवा पर्दा हा भारतीय संस्कृतीचा हिस्सा आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने हिजाब परिधान करणे आणि  बीबी मुस्कानच्या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याशिवाय बीबी मुस्कान खान कॉलेजमध्ये जात असताना झुंडीने दाखवलेला उन्माद निंदनिय असल्याचे म्हटले. 

आम्ही मुस्लिम विद्यार्थीनीसोबत 

मुस्लीम राष्ट्रीय मंचचे अवध प्रांत संचालक अनिल सिंह म्हणाले की, ती आमच्या समाजाची मुलगी आणि बहीण आहे. तिच्या या संकटाच्या वेळी पाठीशी उभे आहोत. मुस्लिम राष्ट्रीय मंचने आपल्या निवेदनात म्हटले, हिंदू संस्कृती महिलांचा आदर करण्यास शिकवते आणि ज्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा देत मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा होता.

मुलींना हिजाब परिधान करण्याचे घटनात्मक स्वातंत्र्य असल्याचेही मुस्लिम राष्ट्रीय मंचाने म्हटले. विद्यार्थीनींनी शैक्षणिक संस्थेच्या ड्रेस कोडचे उल्लंघन केले असल्यास त्या संस्थेला त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे. भगवं उपरण घालून आणि जय श्रीरामच्या घोषणा देत केलेले वर्तन निंदनीय असून त्यांनी हिंदू संस्कृतीला बदनाम केले असल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचाने म्हटले आहे. 

हिजाब भारतीय संस्कृतीचा भाग

हिजाब किंवा बुरखा हा देखील भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे आणि हिंदू महिला त्यांच्या आवडीनुसार पदर घेतात आणि हीच बाब बीबी मुस्कानलाही लागू होते, असेही सिंह यांनी म्हटले. मुस्लिम आमचे बांधव आहेत आणि दोन्ही समुदायांचा डीएनए एकच आहे असे सरसंघचालकांनी म्हटले होते. त्यावेळी मी हिंदू समाजातील सदस्यांना आवाहन करतो की त्यांनी मुस्लिमांना आपले बांधव म्हणून स्वीकारावे असे आवाहनही सिंह यांनी केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget