एक्स्प्लोर

Karnataka Hijab Case : हिजाब प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, एकूण 24 याचिका सुनावणीसाठी; HC निर्णयाला आव्हान

Karnataka Hijab Case : कर्नाटक हिजाब प्रकरणी (Karnataka Hijab Row) सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत

SC To Hear on Karnataka Hijab : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सोमवारी कर्नाटक हिजाब प्रकरणी (Karnataka Hijab Row) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर एकूण 24 याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) निर्णयाला आव्हान दिले आहे, उच्च न्यायालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करणारा राज्य सरकारचा आदेश कायम ठेवला आहे.

राज्य सरकारचा आदेश कायम 

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेशाचे पूर्ण पालन करण्याचा राज्य सरकारचा आदेश योग्य असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले होते. या प्रकरणी मार्चमध्येच याचिका दाखल झाल्या होत्या, मात्र आजतागायत त्यावर सुनावणी झालेली नाही. उद्या, सोमवारी पहिल्यांदाच या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महिलांनी हिजाब घालणे अनिवार्य नाही

15 मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने महिलांनी हिजाब घालणे हा इस्लामचा अनिवार्य भाग नसल्याचा निर्णय दिला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेही राज्य सरकारचा शाळा-महाविद्यालयांमध्ये गणवेश परिधान करण्याचा आदेश योग्य असल्याचे म्हटले होते. यासोबतच हिजाब हा धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

उच्च न्यायालयाचा निर्णय येताच कर्नाटकातील उडुपी येथील मनाल आणि निबा नाझ या दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याशिवाय फातिमा बुशरा, फातिमा सिफत यांच्यासह अनेक विद्यार्थिनींनीही याचिका दाखल केल्या. या याचिकांमध्ये असे म्हटले होते की, उच्च न्यायालयाचा निर्णय घटनेच्या कलम २५ अन्वये प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो.

याचिकेत काय आहे?

मोटार वाहन कायद्यांतर्गत शिखांना हेल्मेट घालण्यापासून सूट देण्यात आली आहे, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. तसेच मुस्लिम मुलींना शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालण्यापासून रोखू नये. या विद्यार्थिनींशिवाय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, समस्ता केरळ जमियातुल उलेमा या संघटनांनीही याचिका दाखल केल्या आहेत.

5 महिन्यांनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी

या प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी मुख्य न्यायमूर्तींना मार्चमध्येच तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. हिजाब अनिवार्य मानणाऱ्या या मुलींना परीक्षेलाही बसता येत नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी ठेवणे आवश्यक मानले नाही. त्यानंतरही 2 ते 3 वेळा सुनावणीची विनंती करण्यात आली. अखेर, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 5 महिन्यांनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारताच्या प्रकाशानं नेपाळ उजळणार! संकटात सापडलेल्या मित्रदेशाला मदतीचा हात, भारतानं शेजारधर्म पाळला 
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
भारतावर पुन्हा नवं संकट? तापमानात दोन ते तीन पटीनं वाढ, हिमालय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
BRICS : ब्रिक्स परिषद किती यशस्वी? माजी परराष्ट्र मंत्र्याकडून 3 मुद्द्यांत विश्लेषण; म्हणाले, मोदींनी चीनवर विश्वास... 
ब्रिक्स परिषद किती यशस्वी? माजी परराष्ट्र मंत्र्याकडून 3 मुद्द्यांत विश्लेषण; म्हणाले, मोदींनी चीनवर विश्वास... 

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
Embed widget