एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Umesh Katti : कर्नाटक सरकारमधील कॅबिनेट मंत्री उमेश कत्ती यांचे निधन, आज बेळगाव बंद, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

कर्नाटकचे अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती  (61) (Umesh Katti News)यांचे बंगळुरु येथे मंगळवारी रात्री निधन झाले.

Umesh Katti Death News:  कर्नाटकचे अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती  (61) (Umesh Katti News)यांचे बंगळुरु येथे मंगळवारी रात्री निधन झाले. बंगळुरु येथील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी बाथरूममध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना एम.एस.रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि आठ वेळा ते निवडून आले होते.

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली होती. जनता दलाच्या तिकिटावर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनामुळे बेळगाव जिल्ह्यातील शाळा, कॉलेजना आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचे पार्थिव सकाळी बेळगावला आणण्यात येणार असून नंतर त्यांच्या मूळ गावी बेल्लद बागेवाडी येथे नेण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान मोदी यांनी उमेश कत्ती यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, उमेश कत्ती हे एक अनुभवी नेते होते. ज्यांनी कर्नाटकच्या विकासात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबियांसोबत आहोत, ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Embed widget