एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कमल हसन यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात, पक्षाच्या नावाची घोषणा
कमल हसन यांच्या पक्षाचं नाव 'मक्कल नीति मय्यम' हे असून, त्याचा अर्थ 'लोक न्याय पार्टी' असा होतो.
तामिळनाडू : प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी आपल्या ‘मक्कल नीति मय्यम’ या राजकीय पक्षाची घोषणा केली. मदुराईतल्या ओथाकडईमधूल दिमाखदार सोहळ्यात त्यांनी पक्षाच्या कोऱ्या झेंड्याचं अनावरण केलं. यावेळी व्यासपीठावर आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
कमल हसन यांच्या पक्षाचं नाव 'मक्कल नीति मय्यम' हे असून, त्याचा अर्थ 'लोक न्याय पार्टी' असा होतो.
दरम्यान, सकाळी कमल हसन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी गेले. तिथं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन, कलाम यांच्या पायवाटेवर चालत आपण राजकारण करणार असल्याचंही स्पष्ट केलं. तसेच, जनतेची सेवा करण्यासाठीच आपण राजकारणात आल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.The newly founded MAKKAL NEEDHI MAIAM is your party. It’s here to stay, and to make the change we all aspire for. Guide us to serve you. #maiam #makkalneedhimaiam official website: https://t.co/cql8kgqGkk fb: https://t.co/2Gz1xRg5vf twitter: https://t.co/J9ywXrunOb pic.twitter.com/Xza62w4DcC
— Kamal Haasan (@ikamalhaasan) February 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement