एक्स्प्लोर

JEE Main, NEET 2021 Syllabus: जेईई आणि नीट 2021 च्या अभ्यासक्रमात बदलाचे संकेत, शिक्षण मंत्रालयाचे NTA ला निर्देश

JEE Main, NEET 2021 Syllabus: JEE Main आणि NEET 2021 च्या अभ्यासक्रमात 2021 सालापासून बदल होण्याचे संकेत आहेत. यासंबंधी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ला शिक्षण मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे सोपवली आहेत.

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 2021 सालच्या JEE Main आणि NEET 2021 च्या अभ्यासक्रमात बदल करण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचे काही मार्गदर्शक तत्वे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला सोपवली आहेत.

JEE Main आणि NEET 2021 च्या अभ्यासक्रमात अशा प्रकारचा बदल झाला तर येत्या काही दिवसात नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नवा अभ्यासक्रम जाहीर करण्यात येईल. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एनटीएला येत्या परीक्षांसाठी नवा अभ्यासक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी JEE Main, NEET, CMAT, GPAT, UGC NET यासांरख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. गेल्या काही दिवसात केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयावर उच्च स्तरीय बैठका घेतल्या होत्या. त्यात असं ठरलं होतं की कोरोनामुळे रखडलेली प्रवेशप्रक्रिया परिस्थिची लक्षात घेता एनटीएने अभ्यासक्रम लवकर जाहीर करावा.

एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फेलोशिप या वेळेवर मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक हेल्पलाइन नंबर सुरु करावा अशा प्रकारचे निर्देश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.

गेल्या महिन्यात एनटीएने हिंदी आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर 9 क्षेत्रीय भाषांत JEE Main परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. परंतु यावर आयआयटीने अजून त्यांचे मत व्यक्त केले नाही.

फेब्रुवारी महिन्यात JEE Main 2021 होण्याची शक्यता देशभरातील विविध इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात येणारी JEE Main पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे संकेत काही दिवसापूर्वीच एनटीएने दिले होते. कोरोनाच्या संक्रमणामुळे अद्याप प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे JEE Main फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येण्याची शक्यता एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Dharmendra Pradhan Resign: मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
Amit Shah: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget