एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, अतिरेकी अबु दुजानाचा खात्मा

अबु दुजानाला मारण्यासाठी सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते. सैन्याने त्याच्यावर 10 लाखांचं इनाम घोषित केलं होतं.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी सुरु असलेल्या चकमकीदरम्यान भारतीय जवानांना मोठं यश मिळालं आहे. काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या हकरीपोरामध्ये आज सकाळी भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा केला. चकमकीत आणखी दोन अतिरेक्यांनाही कंठस्नान घालण्यात आलं आहे. सीआरपीएफची 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल आणि एसओजीच्या पथकाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. पुलवामाच्या हकरीपोरामध्ये अबु दुजानासह 2 ते 3 दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पहाटे साडेचार वाजताच घराला वेढा दिला. यानंतर दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरु केला. पण चकमकीनंतर जवानांनी ते घर स्फोटकांनी उडवलं. कोण आहे अबु दुजाना? 2013 मध्ये दहशतवादी अबु कासिमच्या मृत्यूनंतर अबु दुजानाला लष्कर ए तोयबाचा कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य होतं. दुजानाला मारण्यासाठी सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते. सैन्याने त्याच्यावर 10 लाखांचं इनाम घोषित केलं होतं. दक्षिण कश्मीरमध्ये अनेक कारवाई करणाऱ्या दुजानाचं नाव उधमपूर हल्ल्यात जिवंत पडकलेला दहशतवादी नावेदने घेतलं होतं. अबु दुजाना पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बालटिस्तानमध्ये राहत होता. Abu_Dujana_1 दुजानाचा यापूर्वीही सैन्याला चकवा 19 जुलैलाही सैन्याने अबु दुजानाला घेरलं होतं. पुलवामाच्या बंदेरपुरा गावात जवान आणि एसओजीच्या जवानांनी अबु दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. परंतु दुजाना चकवा देऊन पसार झाला. याआधी मे महिन्यातही सुरक्षादलाने हकरीपोरा गावातच दुजानाला घेरलं होतं. अबु दुजाना आपल्या साथीदारांसह गावात लपल्याची माहिती मिळाली होती. त्याला पकडण्यासाठ सैन्याने ऑपरेशन सुरु केलं. यावेळी गावकऱ्यांच्या दगडफेक केल्याने अबु दुजानाला पळ काढण्यात यश आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget