एक्स्प्लोर

कौमार्य म्हणजे सीलबंद बाटली, प्राध्यापकाची फेसबुक पोस्ट

बिस्किटचा पुडा किंवा कोल्डड्रिंकची बाटली घेताना तिचं सील तुटलं असल्यास तुम्ही विकत घ्याल का? एखादी मुलगी जन्मतः सीलबंद असते, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिणारे कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक चंद्र सरकार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

कोलकाता : 'महिलांचं कौमार्य म्हणजे सीलबंद बाटली' या आशयाची फेसबुक पोस्ट लिहून खळबळ उडवणाऱ्या जादवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. कोलकात्यातील प्राध्यापक कनक चंद्र सरकार यांनी रविवारी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे टीकेची झोड उठली होती. महिला आयोगाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकार यांना युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अभ्यास करणाऱ्या शिक्षक-विद्यार्थ्यांच्या समितीने सरकार यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर विभागप्रमुख ओम प्रकाश मिश्रा यांनी तात्काळ कनक चंद्र सरकार यांना पुढील लेक्चर घेण्यापासून रोखलं. 'कनक चंद्र सरकार यांच्या वक्तव्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे' अशी प्रतिया कुलगुरु सुरंजन दास यांनी दिली. 'हे निंदास्पद आहे. अशा प्रकारचं वर्तन कदापि सहन केलं जाणार नाही. महिला आयोगाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकार यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश करु देणार नाही' असंही दास यांनी स्पष्ट केलं. फेसबुक पोस्ट काय होती? 'बिस्किटचा पुडा किंवा कोल्डड्रिंकची बाटली घेताना तिचं सील तुटलं असल्यास तुम्ही विकत घ्याल का? एखादी मुलगी जन्मतः सीलबंद असते. मूल्य, संस्कृती आणि लैंगिक आरोग्य अशा अनेक गोष्टी कौमार्याशी निगडित असतात. तरुणांना कुमारिका पत्नी म्हणजे परी मिळण्यासारखं आहे' सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर सरकार यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget