एक्स्प्लोर

IndiGo offer: केवळ 1616 मध्ये विमान तिकीट! इंडिगोची जबरदस्त ऑफर, जाणून घ्या सविस्तर

IndiGo offer: इंडिगोने स्वस्तात विमान प्रवास करण्याची जबरदस्त ऑफर आणली आहे. नेमकी काय आहे ही ऑफर?

IndiGo offer: देशातील खाजगी विमान कंपनीच्या फ्लाईट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच इंडिगोने स्वस्तात विमान प्रवास करण्याची जबरदस्त ऑफर आणली आहे. इंडिगोने सर्व डोमेस्टिक मार्गांवर "स्वीट 16" ऑफर आणली आहे. नेमकी काय आहे ही ऑफर?

केवळ 1616 रुपयात फ्लाइट तिकीट?
इंडिगोच्या फ्लाइट ऑपरेशनला 16 वर्षे पूर्ण झाल्यामुळे केवळ 1616 रुपयात फ्लाइट तिकीट दिले जात आहे. ही ऑफर 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून 5 ऑगस्टपर्यंत संपेल. या ऑफर अंतर्गत, विमान तिकीट बुक करणारे प्रवासी 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 पर्यंत प्रवास करू शकतील. इंडिगोने आपल्या वेबसाइटद्वारे माहिती दिली आहे की, ही ऑफर इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो) द्वारे ऑफर केली जात आहे, ज्यामध्ये डोमेस्टीक मार्गांवर 1616 रूपयांपासून भाडे सुरू होते. 03 ऑगस्ट 2022 ते 05 ऑगस्ट 2022 दरम्यान हवाई तिकिटांचे बुकिंग करता येईल. आणि 18 ऑगस्ट 2022 ते 16 जुलै 2023 दरम्यान प्रवास करू शकतील. इंडिगोने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, इंडिगोच्या स्वीट 16 सेल ऑफरचे बुकिंग फ्लाइट सुटण्याच्या 15 दिवस आधी केले जाऊ शकते.

मर्यादित यादी 

Sweet 16 ऑफर अंतर्गत किती जागा ऑफर केल्या जात आहेत. याचा खुलासा इंडिगोने अद्यापही केलेला नाही. तर एअरलाइन्सने सांगितले की मर्यादित यादी आहे, त्यामुळे ही सवलत जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, जो इंडिगोचा स्वतःचा निर्णय असेल. इंडिगोने सांगितले की, ही ऑफर कोणत्याही ऑफर स्कीम, प्रमोशनसोबत जोडली जाऊ नये. तसेच ही ऑफर ट्रान्सफर, एक्सचेंज किंवा इनकॅश केली जाऊ शकत नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget