एक्स्प्लोर

Army Dog Zoom : दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या लष्करी श्वान 'झूम'ची मृत्यूशी अपयशी झुंज

Indian Army : अनंतनाग परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्करी श्वान झूम जखमी झाला होता. आज त्याचा मृत्यू झाला. 

नवी दिल्ली: काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी लढा देणारे लष्करी श्वान 'झूम'ची (Army Dog Zoom) मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा हा श्वान गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. आज त्याने अखेरचा श्वास घेतला. 

लष्करी श्वान झूम गेल्या दोन दिवसांपासून  54 AFVH (Advance Field Veterinary Hospital) या लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. आज दुपारी 12 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. लष्कराने याबद्दलची माहिती दिली आहे. झूमने आपले कर्तव्य निभावत वीराचा मृत्यू पत्करला. 9 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांशी लढताना झूम जखमी झाला होता. राष्ट्र त्याचे बलिदान नेहमी स्मरणात ठेवेल असं लष्कराने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे. 

 

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा श्वान गंभीर जखमी झाला होता. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, त्यात 'झूम' श्वानला गोळी लागली होती. आज त्याचा मृत्यू झाला. झूमच्या मृत्यूनंतर लष्करातील अनेकांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

लष्करी श्वान 'झूम' हा प्रशिक्षित श्वान आहे. दहशतवाद्यांना शोधून काढणे आणि त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण झूमला देण्यात आले आहे. अनंतनाग परिसरात झूमने दहशतवाद्यांना शोधून काढलं आणि त्यांच्यावर हल्ला केला. याचवेळी त्याला गोळी लागली आणि तो जखमी झाला.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले तर लष्कराचे दोन जवान जखमी झाले. दहशतवाद्यांकडून दोन AK रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget