एक्स्प्लोर

भारत 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयाची अर्थव्यवस्था होईल : वर्ल्ड बँक

भारत पुढील 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल, असा दावा जागतिक बँकेने केला आहे. म्हणजेच भारतातील गरीबी कमी होणार असल्याचा दावा जागतिक बँकेने केला आहे.

नवी दिल्ली : जीएसटी आणि नोटाबंदीवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधण्याची एक संधी सोडली नसली तरी जागतिक बँकेने सरकारच्या या निर्णयांचं स्वागत केलं आहे. भारत पुढील 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल, असा दावा जागतिक बँकेने केला आहे. म्हणजेच भारतातील गरीबी कमी होणार असल्याचा दावा जागतिक बँकेने केला आहे. जीएसटी आणि इतर आर्थिक बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचं जागतिक बँकेने सांगितलं. भारतात प्रती व्यक्ती कमाई वाढून चार पट होणं ही असामान्य गोष्ट आहे, असं जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी म्हटलं आहे. उद्योगांमध्ये अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारताने या यादीत 30 स्थानांनी झेप घेत टॉप 100 मध्ये प्रवेश मिळवला. जागतिक बँकेने ही रँकिंग नुकतीच जारी केली आहे. त्यानंतर जागतिक बँकेच्या सीईओंनी भारतातील आर्थिक निर्णयांचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उचललेल्या पावलांचं क्रिस्टालीना यांनी कौतुक केलं. जीएसटीने एकीकृत बाजारव्यवस्थेच्या माध्यमातून जलद विकासाची संधी उपलब्ध केली आहे. याचा परिणाम थेट परदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय) दिसत आहे. एफडीआय 2013-14 मध्ये 36 अब्ज डॉलर होता, जो आता 60 अब्ज डॉलर झाला आहे, असंही त्या म्हणाल्या. गरीबी हटवणं हा विषय आता इतिहासजमा होणार आहे. यासाठी 2026 चं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र मोदींनी 2022 चं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारची आतापर्यंतची कामगिरी पाहता हे शक्य आहे, असंही जॉर्जिवा म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget