एक्स्प्लोर

India Inflation : देशात जानेवारीत महागाई भडकली, सात महिन्यांचा उच्चांक

 किरकोळ महागाईचा दर जानेवारी महिन्यात 6 टक्क्यांवर गेला आहे. त्यात ग्रामीण भागात हा दर 6.12 टक्के इतका आहे, तर शहरांमध्ये महागाईचा दर 5.91 टक्के इतका आहे

Retail inflation : देशात गेल्या महिन्यात महागाई (inflation) आणखी भडकली. महागाईनं गेल्या सात महिन्यांचा उच्चांक गाठलाय. विशेष म्हणजे यावेळी महागाईची झळ शहरांपेक्षा गावांमध्ये जास्त आहे. एकीकडे इंधनानं महागाईचा भडका आधीच उडाला होता. त्यात साखरेच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाच्या जगण्यातली गोडी कमी केलीय. मसाल्यांच्या किंमती वाढल्यानं महागाईचा जाळ सामान्यांना अधिकच त्रासदायक ठरला आहे. 

 किरकोळ महागाईचा दर जानेवारी महिन्यात 6 टक्क्यांवर गेला आहे. त्यात ग्रामीण भागात हा दर 6.12 टक्के इतका आहे, तर शहरांमध्ये महागाईचा दर 5.91 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात महागाईचा दर 6.68  टक्के इतका झालाय. डिसेंबरमध्ये महागाईचा दर 5.66 टक्के इतका होता. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हाच दर 4.06 टक्के इतका होता.

पुढील काही महिन्यात महागाई वाढताना दिसत आहे. महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही.  भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या अनुमानानुसार चालू वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर 5.7 टक्के एवढा ठेवला आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत 5 टक्के एवढा आहे. तर तिसऱ्या तिमाहीत 4 टक्के असून कमी होताना दिसला आहे.

 कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर चहा, खाद्य तेल आणि डाळ अशा दैनंदिन वापरातील पदार्थांच्या किंमतीमध्ये 20 ते 40 टक्के वाढ झाली आहे.  खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर 2021 च्या तुलनेत जानेवारी महिन्यात 2022 महिन्या धान्य, अंडे आणि दूधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ज्यामुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Share Market: अमेरिकेत विक्रमी महागाई.... फटका भारतीय शेअर बाजाराला, रुपयाही घसरला

Bicycles Price Rise : महागाईची झळ सायकलींपर्यंत; 25 ते 50 टक्क्यांनी किमतीत वाढ

 

महत्त्वाच्या बातम्या

High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Exam Reform Bill 2026 Narendra Modi NEET Paper Leak: 10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड...पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये काय काय?
10 वर्षांचा तुरुंगवास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड...पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयकामध्ये काय काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
Jana Nayagan BO Collection: थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, चौथ्या दिवशीच धुवांधार कमाई
थलपती विजयच्या 'जन नायकन'नं चारच दिवसांत दिग्गजांना गुडघ्यावर आणलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Embed widget