एक्स्प्लोर

Independence Day 2023 : 10 हजार पोलीस तैनात, कॅमेऱ्यांद्वारे चेहऱ्याची ओळख; स्वातंत्र्यदिनी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

Independence Day 2023 : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चेहऱ्याची ओळख पटवणारी यंत्रणा देखील दहशतवादी घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आहे.

Independence Day 2023 : उद्या (मंगळवारी 15 ऑगस्ट) भारत 77 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023)  साजरा करणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. देशाची राजधानी सुरक्षित राहावी आणि लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी तब्बल 10,000 हून अधिक पोलीस संपूर्ण शहरात तैनात केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय इतर अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.

10,000 पोलीस तैनात

पोलिस उपायुक्त जनसंपर्क अधिकारी सुमन नलवा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचा अभिमान आहे. संपूर्ण शहरात सुरक्षेसाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्य दिनासाठी संपूर्ण शहरात तैनात करण्यात आलेल्या 10,000 अधिका-यांपैकी लाल किल्ला, दिवसाचे मुख्य ठिकाण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी मार्गावर असेल.

(AI) वर आधारित सुरक्षा यंत्रणा 

तैनात करण्यात आलेल्या पथकांमध्ये अँटी सॅबोटेज इन्व्हेस्टिगेशन ऍक्सेस कंट्रोल आणि अँटी टेररिस्ट स्क्वाड्सचा समावेश आहे, असे एआय अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चेहऱ्याची ओळख पटवणारी यंत्रणा देखील दहशतवादी घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आहे.

मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना राजधानीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तसेच, सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी जवान तैनात करण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांना अद्ययावत करण्यासाठी वाहतूक सूचना नियमितपणे जारी केल्या जात आहेत. 

या संदर्भात डीसीपी सागर सिंग कलसी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये मोहिम राबवली जात आहे. संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींची तपासणी करण्यासाठी शहरातील प्रत्येक चौकात दररोज 100 हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली.

स्वातंत्र्यदिन समारंभाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने MyGov पोर्टल वर 15 - 20 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन सेल्फी स्पर्धा आयोजित केली आहे. जनतेने या 12 पैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी सेल्फी काढाव्यात आणि MyGov पोर्टल वर अपलोड करावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ऑनलाईन सेल्फी स्पर्धेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या एक, अशा एकूण बारा विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्याला प्रत्येकी 10,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या : 

Independence Day 2023 : गच्ची किंवा बाल्कनीत तिरंगा फडवता येऊ शकतो का? राष्ट्रध्वज कुठे लावू शकत नाही? काय म्हटलंय कायद्यात?

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan Resignation: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
Abhijeet Dipke Parents : धर्मेंद्र प्रधान यांना संरक्षण मंत्री, गृहमंत्री करा, पण शिक्षणमंत्री पदावरून हटवा; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची आग्रही मागणी
धर्मेंद्र प्रधान यांना संरक्षण मंत्री, गृहमंत्री करा, पण शिक्षणमंत्री पदावरून हटवा; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची आग्रही मागणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
Embed widget