एक्स्प्लोर

मोदी सरकारविरोधात डझनभर युवा संघटना रस्त्यावर

बेरोजगारी, एसएससी परीक्षांमधील घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई, राफेल करार या मुद्द्यावर या संघटना आवाज उठवणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आज डझनभर युवा संघटना युवा काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला देश बचाओ, युवा बचाओ असं नाव देण्यात आलं आहे. या आंदोलनात मोदी सरकारविरोधात विविध मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत.

बेरोजगारी, एसएससी परीक्षांमधील घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई, राफेल करार या मुद्द्यावर या संघटना आवाज उठवणार आहे. मोठ्या संख्येने या संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. मंडी हाऊस ते जंतर मंतरपर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी, सीपीआय, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जेडीएस, नॅशनल कॉन्फरन्सच्या युवा संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त युवा फ्रंट निर्माण करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आज या संयुक्त युवा फ्रंटचे नेते आणि कार्यकर्ते पहिल्यांदा रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणार आहेत.

या संघटना सहभागी होणार

1. भारतीय युवा काँग्रेस 2. ऑल इंडिया युथ फ्रन्ट (सीपीआय) 3. राष्ट्रवादी युवा काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस) 4. समाजवादी युवाजन सभा (समाजवादी पक्ष) 5. ऑल इंडिया युथ लीग (फॉरवर्ड ब्लॉक) 6. युथ लीग (आययूएमएल) 7. लोकतांत्रिक युवा जनता दल 8. युवा राष्ट्रीय लोक दल 9. राष्ट्रीय जनता दल 10. जनता दल (सेक्युलर) 11. नॅशनल कॉन्फरन्स (युवा) 12. केरळ काँग्रेस (एम) 13. केरळ काँग्रेस (जे) 14. रिव्होल्युशनरी युथ फ्रन्ट (आरएसपी यूथ विंग) 15. डीएमके

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget