एक्स्प्लोर

चहाचा कप हातातून निसटला, पती म्हणाला तलाक...तलाक...तलाक...

लखनऊ : चहाचा कप हातातून पडल्याने एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नी रुही पती मोहम्मद शब्बीरला चहा देण्यासाठी जात होती. मात्र अचानक रुहीच्या हातातून कप निसटला आणि त्यांच्या मुलाचा अंगावर गरम चहा पडला. यात तो किरकोळ भाजला. एवढ्याशा कारणावरुन शब्बीरने तीन वेळा तलाक बोलून रुहीसोबत नातं संपवलं. इतकंच नाही तर शब्बीरने रुहीला बेदम मारहाण केली आणि घरातून हाकललं. रुही तिच्या मुलांसह सध्या माहेरी राहत आहे. Barabanki-Talaq-1 रुहीने पतीवर मारहाण आणि छळाचा आरोप केला आहे. तसंच न्यायासाठी सरकारकडे दाद मागितली आहे. दुसरीकडे पती मोहम्मद शब्बीरने त्याची चूक कबूल केली आहे. रागाच्या भरात हे कृत्य घडल्याचं त्याने सांगितलं. देशात तीन वेळा तलाकवर मोठी चर्चा सुरु आहे. यादरम्यानच 'तलाक तलाक तलाक' म्हणून लग्न मोडण्याचा सिलसिला सुरुच आहे. महिला आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill Copy : मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
मोठी बातमी! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कॉपी खासदारांच्या हाती, लोकसभेत नेमक्या किती जागा वाढणार याचा आकडा समोर
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यावधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यावधी रुपये  
डिलिमिटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु, पक्षाच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य
डिलिमिटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु, पक्षाच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar Delimitaion: शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांची डिलिमिटेशन विधेयकावर प्रतिक्रिया; राष्ट्रवादी (एसपी) पाठिंबा देणार की नाही?

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Embed widget