Jyoti Malhotra : पाकिस्तानच्या ISI चे हेरगिरी मॉड्यूल भारतात कसे काम करते? हनी ट्रॅपचा पॅटर्न काय? 

India Vs Pakistan : भारतातील उच्च अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवले जात असून त्यासाठी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला जात आहे. 

नवी दिल्ली : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI), ने भारतात हेरगिरीसाठी विविध पद्धतींचा अवलंब केला आहे. हरियाणातील ज्योती मल्होत्रासह विविध ठिकाणी पाकिस्तानी

Related Articles