Anti Paper Leak Law: खरंच पेपर फुटीसंदर्भातला नवा कायदा प्रभावी ठरेल? आरोपींना किती कठोर शिक्षेची तरतूद? जाणून घ्या सविस्तर

NEET Exam Paper Leak Case
Source : PTI
How Stricter New Paper Leak Law: NEET आणि NET पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलंय, पण नव्या पेपरफुटी कायद्यामुळे दिलासा मिळणार? जाणून घ्या सविस्तर...
Prevention of Unfair Means: नीटच्या परीक्षेच्या (NEET Exams) घोटाळ्यानं सगळा देश सध्या हैराण आहे. नीट परीक्षांतील घोटाळा (Latur NEET Exam Paper Leak Case) समोर आल्यानं अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन हादरली आहे.




