एक्स्प्लोर

सीबीआय महासंचालकांची नियुक्ती कशी होते?

आत्ता-आत्तापर्यंत सीबीआय महासंचालकांची नियुक्तीही 1946 सालच्या डीएसपीइ (दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट) नुसार होत होती. पण लोकपाल कायद्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया वरील प्रमाणे बदलली.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि विरोधीपक्षाचे नेते या तिघांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार सीबीआय महासंचालकांची नियुक्ती करतं. लोकपाल कायद्यानंतर आधीच्या नियुक्तीच्या पद्धतीत बदल झाला. सरन्यायाधीश स्वतः उपस्थित राहू शकत नसतील, तर ते सुप्रीम कोर्टातल्या एखाद्या न्यायमूर्तींनाही नॉमिनेट करु शकतात. अधिकृतपणे विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झाली नसेल, तर लोकसभेमध्ये सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा गटनेता या समितीमध्ये असतो. सीबीआय महासंचालकांच्या नियुक्तीची सुरुवात गृहमंत्रालयापासून होते. या पदासाठी पात्र असलेल्या आयपीएस ऑफिसरची सेवाज्येष्ठता आणि अनुभवानुसार गृहमंत्रालयाकडून यादी तयार होते. गृहमंत्रालयाकडून ही यादी डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगकडे जाते. ते या यादीला सेवेतल्या इतर काही कौशल्यांचा विचार करुन सुधारित रुप देतात. ही यादी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीसमोर येते. नियुक्तीचा निर्णय सर्वसंमतीने किंवा बहुमताने होऊ शकतो. एखाद्या सदस्याचा नियुक्तीस विरोध असल्यास त्याची रेकॉर्डमध्ये नोंद करावी लागते. आत्ता-आत्तापर्यंत सीबीआय महासंचालकांची नियुक्तीही 1946 सालच्या डीएसपीइ (दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट) नुसार होत होती. पण लोकपाल कायद्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया वरील प्रमाणे बदलली. आधीच्या प्रक्रियेनुसार केंद्रीय दक्षता आयोगाच्या चेअरमनच्या अध्यक्षतेखाली याच आयोगाचे इतर सदस्य, गृह सचिव आणि आणि इतर केंद्रीय सचिव यांचं पॅनल सीबीआय महासंचालकांची नियुक्ती करायचं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
Embed widget