एक्स्प्लोर

Jammu Kashmir : हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर चकमकीत ठार, जम्मू-काश्मीर पोलिसांना अनंतनागमध्ये यश 

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच सुरक्षा दल अनेक संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र करत दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.

Jammu Kashmir : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या असून त्या एकापाठोपाठ एक काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) तसेच इतर लोकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच सुरक्षा दल अनेक संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र करत दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मोठे यश

ताज्या बातमीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांना शनिवारी मोठे यश मिळाले आहे. अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा कमांडर मारला गेला. चकमकीनंतर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांनी दहशतवाद्यांकडून एके 47 रायफल, इतर अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर ठार

माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांचे महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, 'सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमांडर निसार खांडे मारला गेला. त्याच्याकडून एके 47 रायफलसह शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या, पोलिसांचे सर्च ऑपरेशन चालू आहे.

शोध मोहिमेदरम्यान चकमक

असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी सुरक्षा यंत्रणांना अनंतनागच्या ऋषीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांसह लष्कर आणि सीआरपीएफने परिसराला घेरून शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक कमांडर मारला गेला.

तीन जवानांसह एक नागरिक जखमी

जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, घेराबंदी दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात लष्कराचे तीन जवान आणि एक नागरिक जखमी झाले. यानंतर गोळीबारात जखमी झालेल्या सर्वांना तातडीने श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या: 
 
 
 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget