एक्स्प्लोर

Rahul Gandhi : पंतप्रधानांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मोदी कुटंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं ट्वीट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिराबेन मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज पहाटे साडेतीन वाजता पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी हिराबेन यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. आज त्यांच्यावर उपचार सुरु असताना निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे, तंत्रज्ञान मानवाच्या सेवेसाठी असावं : नरेंद्र मोदी 
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे : नरेंद्र मोदी
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या घातपाताचा मुद्दा मांडताना भाजपचे ट्रोलर्स मला लक्ष्य का करत आहेत? विमानतळ प्राधिकरणाला दिलेली गोपनीय कागदपत्रे, माहिती या ट्रोलर्सना पुरवली जाते; रोहित पवारांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या घातपाताचा मुद्दा मांडताना भाजपचे ट्रोलर्स मला लक्ष्य का करत आहेत? विमानतळ प्राधिकरणाला दिलेली गोपनीय कागदपत्रे, माहिती या ट्रोलर्सना पुरवली जाते; रोहित पवारांचा गंभीर आरोप
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?; रोहित पवारांनी सांगितलं हादरवणारं कारण, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा गौप्यस्फोट
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
Rahul Narvekar Land in Alibag: राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
राहुल नार्वेकर कुटुंबीयांचं अलिबागवर विशेष प्रेम, 60 एकरपेक्षा जास्त जमिनीची खरेदी
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Embed widget