एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुड न्यूज : HDFC, ICICI बँकांच्या गृहकर्ज दरात कपात!
मुंबई: एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. आयसीआयसीआयनं आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात 30 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.30% कपात केली आहे. तर एचडीएफसीनं 0.15% कपात केली आहे. याआधी भारतीय स्टेट बँकेनं देखील गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती.
ज्या महिलांचं सॅलरी अकाउंट आयसीआयसीआय बँकेतील आहे त्यांना 30 लाखापर्यंतचं होम लोन 8.35% ने मिळणार आहे. म्हणजेच महिलांसाठी गृहकर्ज स्वस्त असणार आहे. एचडीएफसीनं महिला ग्राहकांसाठी होम लोन 8.35% केलं आहे तर पुरुष ग्राहकांसाठी 8.40% आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या गृहकर्ज व्याजदरात किती कपात?
किती होणार बचत?
एचडीएफसीचं गृहकर्ज दर
स्वस्त घर खरेदीला चालना
बँकांनी गृह कर्जात केलेल्या कपातीमुळे त्याचा सर्वात जास्त फायदा स्वस्त घर खरेदीसाठी होणार आहे. सरकार स्वस्त घर खरेदीसाठी 6.50% पर्यंत व्याजदरात सब्सिडी देत आहे.
गृहकर्ज | व्याजदरात कपात (टक्क्यांमध्ये) |
व्याजदरात कपात (टक्क्यांमध्ये) | 0.30% |
व्याजदरात कपात | गृहकर्ज | कर्जाचा अवधी | एकूण वार्षिक बचत |
0.30% | 20 लाख रुपये | 20 वर्ष | 4548 रुपये |
ग्राहक | व्याजदर टक्क्यांमध्ये |
महिला (30 लाख रुपयांपर्यंत) |
8.35% ते 8.85 % |
अन्य (30 लाख रुपयांपर्यंत) |
8.40% ते 8.90 % |
30 लाख रुपये ते 75 लाख रुपये |
8.50% ते 8.90 % |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement