एक्स्प्लोर

National Girlfriend Day 2020 : आज गर्लफ्रेंड डे... काय आहे या दिवसाचा इतिहास

National Girlfriend Day 2020 : आज फ्रेंडशीप डे अर्थात मित्रता दिवस आहे. पण यासोबत एक दुसरा देखील खास दिवस आहे. तो आहे गर्लफ्रेंडसाठीचा. हो, आज नॅशनल गर्लफ्रेंड डे (National Girlfriend Day 2020) आहे.

National Girlfriend Day 2020 : आज फ्रेंडशीप डे अर्थात मित्रता दिवस आहे. पण यासोबत एक दुसरा देखील खास दिवस आहे. तो आहे गर्लफ्रेंडसाठीचा. हो, आज नॅशनल गर्लफ्रेंड डे (National Girlfriend Day 2020) आहे. दर 1 ऑगस्टला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ज्यांच्या गर्लफ्रेंड्स आहेत, ते लोकं वेळ काढून सेलिब्रेशन करतात. खरंतर दिवसांच्या या मांदियाळीत गर्लफ्रेंड डे सोबत बॉयफ्रेंड डे (Boyfriend Day) देखील साजरा केला जातो. हा दिवस 3 ऑक्टोबर ला साजरा केला जातो. काय आहे नॅशनल गर्लफ्रेंड डेचा इतिहास गर्लफ्रेंड डे (National Girlfriend Day) बाबत असं काही लिखित तथ्‍य नाही की पहिल्यांदा हा दिवस कुठे साजरा झाला, कुणी सुरु केला. 2004 साली पहिल्यांदा गर्लफ्रेंड दिवसाचा उल्लेख झाला होता. 2004 मध्ये प्रेम करणाऱ्या काही लोकांनी एकमेकांचं आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला. गेल पल्सने हा दिवस पहिल्यांदा साजरा केल्याचं बोललं जातं. मात्र याचा काही पुरावा नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की, लेखिका कॅथलीन लेंग आणि एलिजाबेथ बटरफील्‍ड यांचं पुस्तक 'गर्लफ्रेंड्स गेटावे' ('Girlfriend Gateway') च्या प्रमोशन दरम्यान गर्लफ्रेंड डे साजरा करण्याची सुरुवात झाली. हे पुस्तक 2002 साली प्रकाशित झालं होतं. कसा साजरा करतात हा दिवस जर आपल्या आयुष्यात कुणी खास व्यक्ती आहे. जिच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवू इच्छिता आणि त्या व्यक्तिसाठी काही स्पेशल करण्याची इच्छा आहे. तर त्या व्यक्तिप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस.  या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला सरप्राईज द्या. तिच्या खास आठवणींबद्दल लिहा. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो तिला काही गिफ्ट द्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget