एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gyanvapi Masjid सर्वेक्षणात शिवलिंग मिळाल्याचा दावा; हिंदू पक्षाची कोर्टात धाव, परिसर तात्काळ सील करण्याचे कोर्टाचे आदेश

Gyanvapi Masjid Survey : हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की, मशिदीत सर्वेक्षण करताना 12 फूट 8 इंच  शिवलिंग सापडले आहे. ज्यानंतर हिंदू पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.

Gyanvapi Masjid Survey : 14 मेपासून सुरू असलेले ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणाचे काम मंगळवारी संपले. आता बुधवार, 17 मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध पक्षांकडून सर्व प्रकारचे मोठे दावे केले जात आहेत. ज्यामध्ये हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की, मशिदीत सर्वेक्षण करताना 12 फूट 8 इंच  शिवलिंग सापडले आहे. ज्यानंतर हिंदू पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.

हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला, परिसर तात्काळ सील करण्याचे आदेश
आता शिवलिंग मिळण्याच्या दाव्याबाबत हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते ठिकाण तात्काळ सील करावे, तसेच त्या ठिकाणी कोणाच्याही प्रवेशावर बंदी घालण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले. दुसरीकडे, न्यायालयात अहवाल सादर होईपर्यंत मशिदीतील वाजुखानाचे जतन करण्याची तयारी हिंदू पक्षाने केली आहे.

हिंदू पक्षाचा दावा
मशिदीतील वाजुखानाच्या अगदी मध्यभागी 30 बाय 30 फूट एवढी शिवलिंग सापडल्याचे हिंदू सांगतात. ज्याबद्दल हिंदू ठामपणे दावा करत आहे. तर मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे की, हा कारंज्याचा भाग आहे. दरम्यान, मशिदीच्या वाजुखान्यात पाणी भरले आहे. या परिसरात सीआरपीएफचे सुरक्षा कर्मचारी असतील. जेणेकरुन कोणीही वाजुखान्याशी छेडछाड करू नये. मुस्लीम पक्षाचे वकील मुमताज अहमद म्हणाले की, हिंदू पक्षाच्या म्हणण्यानुसार निर्णय घेता येणार नाही, दरम्यान मशिदीत असे काहीही आढळले नाही.

 

संबंधित बातम्या

Gyanvapi Masjid Survey : ज्ञानवापी मशिद सर्वेक्षण प्रकरण न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडण्यात यावं, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Gyanvapi Masjid सर्वेक्षणात सापडल्या स्वस्तिक, ओमच्या खुणा आणि बरंच काही! जाणून घ्या सविस्तर

Gyanvapi Masjid Survey : ज्ञानवापी मशिद सर्वेक्षणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर न्यायालयाचा मोठा निर्णय, दिले 'हे' आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Embed widget