एक्स्प्लोर

ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार?

उत्तर गुजरातमधील काही भागात भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारला आता चांगलाच जोर चढला आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी तर भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पाच दिवस आधी एबीपी न्यूजनं लोकनिती आणि सीएसडीएसने गुजरातचा फायनल ओपिनियन पोल केल आहे. या ओपिनियन पोलमध्ये काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. या पोलनुसार गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुजरातमधील काही भागात तर भाजपला बराच फटका बसेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर गुजरातमधील काही भागात भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे. उत्तर गुजरातमधील ग्रामीण भागात नेमकी परिस्थिती काय? ओपिनियन पोलनुसार, उत्तर गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. इथं भाजपला 41 टक्के मतं तर काँग्रेसला तब्बल 56 टक्के मतं मिळू शकतात. उत्तर गुजरातमधील शहरी भागात नेमकी परिस्थिती काय? उत्तर गुजरातच्या शहरी भागात भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण की, इथं भाजपला 50 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के मतं मिळू शकतात. उत्तर गुजरातमध्ये नेमका कौल कुणाला? ओपिनियन पोल पाहिल्यास उत्तर गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण एकूण मतांपैकी भाजपला फक्त 45 टक्के तर काँग्रेसला 49 टक्के मतं इथं मिळू शकतात. उत्तर गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 53 जागा आहेत. कसा घेण्यात आला ओपिनियन पोल? 23 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 50 विधानसभा क्षेत्रात 200 बूथवर जाऊन 3655 लोकांची मतं विचारात घेतली. संबंधित बातम्या : ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget