एक्स्प्लोर

गुजरात निवडणूक : शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

शिवसेनेच्या केवळ आठ उमेदवारांनाच एक हजार मतांचा ओलांडता आला.

गांधीनगर : राज्यासह केंद्रात सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने विरोधकाची भूमिका बजावत आहे. इतकंच नाहीतर गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 36 जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले होते. परंतु या निवडणुकीत शिवसेनेला जबर फटका बसला. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे 36 उमेदवारांना मिळून जवळपास फक्त 28 हजार 660 मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण मतदानाच्या 0.08 टक्के आहेत. तर शिवसेनेच्या केवळ आठ उमेदवारांनाच एक हजार मतांचा ओलांडता आला. यापैकी लिंबायत मतदारसंघातील सम्राट पाटील यांना सर्वाधिक 4 हजार 75 मतं पडली आहेत. इथे भाजपच्या संगीता पाटील यांचा विजय झाला. भाजपची सत्ता, पण काँग्रेसची कडवी झुंज गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली आहे. 182 पैकी भाजपला 99 तर काँग्रेसला 80 आणि इतरांना 3 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने 150 जागांचे लक्ष्य ठेवलं होतं. पण भापला हा आकडा गाठता आलेला नाही. गुजरातमधील जनता भाजपवर नाराज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेनेने भाजपवर निशाणा साधत, गुजरातमधील जनता भाजपवर नाराज असल्याची प्रतिक्रिया दिली. "गुजरातच्या विकास मॉडेलचा दाखला देत, भाजप देशात सत्तेत आली. पण निकालावरुन, गुजरातमधील जनता भाजपवर खुश नसेल, तर याचा अर्थ समजून घेतला पाहिजे," असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेला डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल : शेलार तर 'भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं लागेल,' असा टोलाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. तसंच विजयाचं सेलिब्रेशन म्हणून भाजपने 'सामना' पथकाचं ढोल वाजवून जल्लोष केला. शिवसेनेच्या या उमेदवारांची डिपॉझिट जप्त उमेदवार                   मतं            मतदारसंघ दीपकभाई पाटील        1308           आमराईवाडी विरलकुमार गोहिल      419              भरुच संजयभाई मकवाना     1674            भावनगर पश्चिम कल्पेशकुमार पटेल     963              बोरसड सुराभाई खांबालिया     815              बोताड अरविंद राजपूत         1104              चोरयासी जयदीपभाई वाला      270               धारी रनमलभाई गोधम      295               द्वारका हितेश ठाकर            278                एलिसब्रीज www.abpmajha.in संजयकुमार चौहान          465            गांधीनगर दक्षिण दीपक अहिर                    245            जामनगर उत्तर ओतमचंद हरनिया           287            जामनगर ग्रामीण ब्रिजेश नंदा                     415             जामनगर दक्षिण हसमुखभाई शकोरिया    360            जसदान नरेंद्र सोराठिया               431            कामरेज बळवंतभाई वारिया         395           कतरगाम नथुभाई माळदे              308            खंभालिया सम्राट पाटील               4075           लिंबायत              www.abpmajha.in मयुर पांचाळ               504             मांजलपूर योगेशकुमार पटेल      203             मतर दीपकभाई गोगरा       768             मोरबी राहुलसिंह राजपूत      957             नरोदा विजयकुमार पटेल     289             ओलपाड आबाजी जाधव          620             परडी मुकेशभाई जोशी      1097            पाटन राजेश पंड्या            209              पोरबंदर अश्विनकुमार चंदी    344               राधनपूर www.abpmajha.in निशांतभाई पटेल     230            राजकोट दक्षिण केतन चंदरना          578             राजकोट पश्चिम जोरुभाई पटेल        966             सनांद विजयसिंह महिदा    1343          सावली वाल्मिक पाटील      378             सयाजीगुंज लालाभाई गढवी     2268          शेहरा प्रशांत लोकरे         208            सूरत पश्चिम विलास पाटील       2901           उधना रणजी गोहिल        691            वाव www.abpmajha.in संबंधित बातम्या 'गॉडमदर'चा मुलगा गांधींच्या पोरबंदरमधून राष्ट्रवादीचा आमदार सुरतमध्ये मराठमोळ्या संगीता पाटील यांची बाजी गुजरातमध्ये सत्ता राखली, हिमाचलमध्ये सत्ता बदलली! भविष्यात सेनेला डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल : आशिष शेलार गुजरातमधील जनता भाजपवर नाराज, शिवसेनेचा भाजपवर निशाणा गुजरात निकालानंतर किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?

व्हिडीओ

Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Embed widget