एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काळा पैसेवाल्यांचा फास आवळला, बेहिशेबी रकमेवर 50 टक्के टॅक्स
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बँक खात्यात उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांवर आता टाच येण्याची शक्यता आहे. बँक खात्यात उप्तन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना टॅक्स, टॅक्स वगळून उरलेली रक्कम 4 वर्षे वापरता येणार नाही. शिवाय, भरभक्कम दंडही ठोठावला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. संसदेच याच सत्रात याबाबत विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे.
- बेहिशेबी मालमत्ता स्वत:हून सांगितली तर- 50 टक्के कर आणि उर्वरित रक्कम 4 वर्षे वापरता येणार नाही. सोबत भरभक्कम दंड.
- बेहिशेबी मालमत्ता स्वत:हून सांगितली नाहीत तर- 60 टक्के कर आणि उर्वरित 4 वर्षे वापरता येणार नाही. सोबत भरभक्कम दंड.
- गृहिणीच्या नावावर अडीच लाख असतील तर
- शेतकरी ज्यांचं उत्पन्न शेतजमिनीच्या प्रमाणात
- ज्यांनी आपलं इन्कम टॅक्स डिक्सलेरेशन प्रामाणिकपणे आधीच दिलेलं आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement