एक्स्प्लोर

Girls In Military School: मुलींचाही लष्करी सेवेकडे कल! देशभरातील सैनिकी शाळेत 800 विद्यार्थीनींनी घेतला प्रवेश

Girls In Military School : सैनिकी शाळेत शिक्षण घेण्यासाठी मुलींचा कल वाढत आहे.सरकारने लोकसभेत याबाबतची माहिती देण्यात आली.

Girls In Military School: लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. शालेय जीवनापासून काही पालक आपल्या मुलांना शालेय वयातच सैनिकी शाळेत दाखल करतात. लष्करी सेवेत दाखल होण्याकडे मुलींचाही कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. देशभरातील सैनिकी शाळांमध्ये सध्या जवळपास 800 विद्यार्थीनी शिक्षण घेत असल्याची माहिती सरकारने संसदेला दिली आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी ही माहिती दिली.

लोकसभेत खासदार नुसरत जहाँ यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी उत्तर दिले. पूर्वीच्या आकृतिबंधाअंतर्गत स्थापन झालेल्या सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण मुलींची संख्या 702 आहे. तर, शासकीय-खासगी, स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारीत सुरू असलेल्या सैनिकी शाळेत एकूण मुलींची संख्या 136 इतकी असल्याची माहिती सरकारने दिली.

पूर्वीच्या आकृतिबंधाअंतर्गत स्थापन झालेल्या सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण मुलींची संख्या 702 आहे. अधिक तपशील पुढीलप्रमाणे:

क्र.

सैनिकी शाळेचे नाव

शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीची संख्या

1

Sainik School, Kalikiri

27

2

Sainik School, Korukonda

19

3

Sainik School, East Siang

21

4

Sainik School, Goalpara

20

5

Sainik School, Gopalganj

20

6

Sainik School, Nalanda

20

7

Sainik School, Ambikapur

19

8

Sainik School, Balachadi

20

9

Sainik School, Kunjpura

20

10

Sainik School, Rewari

18

11

Sainik School, Sujanpur Tira

20

12

Sainik School, Nagrota

20

13

Sainik School, Tilaiya

25

14

Sainik School, Bijapur

24

15

Sainik School, Kodagu

28

16

Sainik School, Kazhakootam

20

17

Sainik School, Rewa

20

18

Sainik School, Chandrapur

27

19

Sainik School, Satara

22

20

Sainik School, Imphal

19

21

Sainik School, Chhingchip

38

22

Sainik School, Punglwa

20

23

Sainik School, Bhubaneswar

21

24

Sainik School, Sambalpur

20

25

Sainik School, Kapurthala

20

26

Sainik School, Chittorgarh

20

27

Sainik School, Jhunjhunu

20

28

Sainik School, Amaravathinagar

20

29

Sainik School, Amethi

17

30

Sainik School, Jhansi

17

31

Sainik School, Mainpuri

15

32

Sainik School, Ghorakhal

26

33

Sainik School, Purulia

19

एकूण

702

भागीदारी पद्धती अंतर्गत उघडलेल्या नवीन सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण मुलींची संख्या 136 आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे:

क्र.

सैनिकी शाळेचे नाव

शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीची संख्या

1

Adani world school

9

2

Tawang Public School

12

3

Sundari Devi Saraswati Vidya Mandir

6

4

Keshav Saraswati Vidya Mandir

9

5

Netaji Subhas Chandra Bose Military
Academy

0

6

Shri Brahmanand Vidya Mandir

14

7

Shri. Motibhai. R. Chaudhari Sagar Sainik School

4

8

Royal International Residential School

17

9

Shri Baba Mastnath Residential Public School

4

10

Raj Luxmi Samvid Gurukulam

0

11

Sangolli Rayanna Sainik School

0

12

Viveka School of Excellence

9

13

Vedvayasa Vidyalaya Senior Secondary School

17

14

Saraswati Vidhya Mandir Higher Secondary School

1

15

Padmashree Dr. Vitthalrao Vikhe Patil Sainik School

0

16

SK International School

19

17

Dayanand Public School

4

18

The Vikasa School

11

एकूण

136

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu-kashmir Vidhansabha Rada :  ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर   विधानसभेत  कलम 370वरून राडाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Embed widget