एक्स्प्लोर

अदानींची अंबानींना धोबीपछाड! मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani is Richest Man : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने आणि त्याचवेळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 

Gautam Adani is Richest Man : गेल्या दोन वर्षामध्ये गौतम अदानींच्या  ( Gautam Adani) संपत्तीत वेगाने वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. ती इतकी वाढलीय की आता गौतम अदानींनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अबांनींना  ( Mukesh Ambani) मागे सारत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. बुधवारी शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने, त्याचवेळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. 

सौदी अरबच्या अरामको सोबतची डील रद्द झाल्याचा रिलायन्सला फटका
सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्सची एक मोठी डील होणार होती. पण ही डील आता रद्द झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट झाल्याचं पहायला मिळतंय. याचा फटका रिलायन्स इंडस्ट्रिजला झाला असून त्यांच्या महसुलात मोठी घट झाली आहे. आज रिलायन्सच्या शेअर्समध्ये 1.44 टक्क्यांची घट होऊन तो 2351.40 रुपयांवर बंद झाला आहे. 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4.63 टक्क्यांची वाढ होऊन तो 763 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी एंटरप्राईजच्या शेअर्समध्ये 2.08 टक्क्यांची वाढ होऊन तो 1742 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्या लिस्टेड आहेत. 

गेल्या वर्षाचा विचार करता गौतम अदानींच्या संपत्तीत 55 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत केवळ 14.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 261 टक्क्यांनी वाढली आहे. अदानींची संपत्ती ही 1,40,200 कोटींवरुन 5,05,900 कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 3,65,700 कोटींची भर पडली आहे. 

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Google Pay PhonePe UPI Latest Marathi News: Gpay पासून PhonePe पर्यंत...; कोणकोणत्या UPI पेमेंटवर आता किती रुपयांवर किती शुल्क लागणार?; A टू Z माहिती
Gpay पासून PhonePe पर्यंत...; कोणकोणत्या UPI पेमेंटवर आता किती रुपयांवर किती शुल्क लागणार?; A टू Z माहिती
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Manoj Jarange Beed: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Embed widget