एक्स्प्लोर

तुमचे बँकेतले पैसे पूर्णपणे सुरक्षित, FRDI वर अरुण जेटलींचं स्पष्टीकरण

जेटली म्हणाले की, “सध्या भारत सरकार बँक खातेदारांच्या हिताच्या रक्षणसाठी त्यासंबंधित व्यवस्था मजबूत करत आहे. प्रस्तावित फायनान्शियल रेझ्यूलेशन अॅण्ड डिपॉझिट विधेयक (FRDI) हे संयुक्त समितीसमोर आहे. समितच्या शिफारशीवर केंद्र सरकार गांभीर्यानं विचार करेल. अजून अशाप्रकारचं कोणतंही विधेयक मंजूर झालेलं नाही.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून काही मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमधून मोदी सरकार एक नवं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यातून तुमचे बँक खात्यात जमा असलेले पैसे बुडण्याची शक्यता आहे, असा दावा केला जात आहे. पण यावरुन अर्थमंत्री अरुण जेटलींनी  स्पष्टीकरण दिलं आहे. ‘बँकेत जमा असलेले खातेदारांचे सर्व पैसे सुरक्षित आहेत,’असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे. जेटली म्हणाले की, “सध्या भारत सरकार बँक खातेदारांच्या हिताच्या रक्षणसाठी त्यासंबंधित व्यवस्था मजबूत करत आहे. प्रस्तावित फायनान्शियल रेझ्यूलेशन अॅण्ड डिपॉझिट विधेयक (FRDI) हे संयुक्त समितीसमोर आहे. समितच्या शिफारशीवर केंद्र सरकार गांभीर्यानं विचार करेल. अजून अशाप्रकारचं कोणतंही विधेयक मंजूर झालेलं नाही. यासंदर्भात कायदा बनवताना खातेदारांच्या अधिकारांचे संपूर्णपणे संरक्षण केलं जाईल. पण त्यापूर्वी दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊन, बँकिंग व्यवस्थेला बळकट केलं जात आहे.” दरम्यान, फायनेन्शियल रेझ्यूलेशन अॅण्ड डिपॉझिट विधेयकाचा मसुदा ऑगस्ट महिन्यातच संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आला होता. हे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सादर केलं जाईल. काय आहे दावा? सोशल मीडियातून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, “नव्या विधेयकामुळे सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) बँकांना असा अधिकार दिला जाईल. ज्यातून दिवाळखोरीच्या स्थितीतील बँका स्वत: निश्चित करतील की, खातेदारांना त्यांच्या खात्यावरील किती पैसे परत द्यायचे आहेत. म्हणजेच, बँक जर दिवाळखोर झाली, तर त्यांचे पैसे देखील बुडतील.” दरम्यान, देशभरातील 63 टक्के जनतेची कमाई सरकारी बँकांमध्ये जमा आहे. तर केवळ 18 टक्केच लोकांची कमाई खासगी बँकांमध्ये जमा आहे. संबंधित बातम्या 'हे' विधेयक आल्यास बुडीत बँक तुमच्या खात्यातील पैसे उचलणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget