एक्स्प्लोर

यंदा EPFO शेअर मार्केटमध्ये 6000 कोटी रुपये गुंतवणार!

हैदराबाद : चालू आर्थिक वर्षात ईपीएफओ (EPFO) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना शेअर मार्केटमध्ये सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम गुंतवणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ईपीएफओची केंद्रीय विश्वस्त मंडळच करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय कामगार मंत्री या विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.     गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2015-2016 मध्येही ईपीएफओने एसबीआय म्युच्युअल फंडाच्या दोन ईटीएफच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये सहा कोटी रुपयांची रक्कम गुंतवली होती.     यावर्षीही ईपीएफओ शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. कारण शेअर मार्केटमध्ये ईटीएफच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. अल्पकाळात त्यापासून फारसा फायदा होत नाही. त्यामुळेच दीर्घकाळ पीएफची रक्कम गुंतवलेली राहण्यासाठी नियमित गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.     ईपीएफओच्या शेअर बाजारातील प्रस्तावित गुंतवणुकीबाबत बँकर्स, गुंतवणूक व्यवस्थापक, बीएसई आणि एनएसईचे अधिकारी यांच्याशी सल्लामसलत सुरु असल्याची माहितीही बंडारू दत्तात्रेय यांनी दिली.     गेल्या वर्षीपासून अर्थमंत्रालयाने ईपीएफओला त्यांच्या एकूण निधीपैकी कमीत कमी पाच टक्के ते जास्तीत जास्त 15 टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतवण्याची परवानगी दिली आहे.     मात्र ईपीएफच्या व्यावस्थापन समितीने म्हणजेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने फक्त पाच टक्के रक्कमच शेअर बाजारात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.     गेल्या आर्थिक वर्षात गुंतवलेली रक्कम आणि या वर्षातील प्रस्तावित गुंतवणूक याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने एक अहवाल बनवला आहे. त्यावरही विचार होणार असल्याचं दत्तात्रेय यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय श्रम मंत्रालयाने बनवलेल्या अहवालाच्या आधारे किती रक्कम ईटीएफमध्ये आणि किती रक्कम सरकारी उद्योगांच्या शेअर्समध्ये गुंतवायची याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget