एक्स्प्लोर

केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा झटका, आर्थिक वर्ष-22 साठी EPFO व्याजदरात कपात; 40 वर्षात पहिल्यांदाच सर्वात कमी व्याजदर

EPFO News: केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठा झटका देत भविष्य निर्वाह निधीवर मिळत असलेल्या व्याजदरात मोठी कपात केली आहे.

EPFO News: केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठा झटका देत भविष्य निर्वाह निधीवर मिळत असलेल्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. आता ईपीएफओ ​​अंतर्गत उपलब्ध पीएफचा व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

ईपीएफओने आर्थिक वर्ष 2022 साठी व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केला आहे. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2022 या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​चे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीएफवरील व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. ईपीएफओच्या ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे.

1977-87 पासून सर्वांत कमी व्याजदर

चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 1977-78 नंतर ईपीएफवर सर्वात कमी व्याजदर ठेवले आहेत. 1977-78 मध्ये भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षासाठी गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. या व्याजदरात कपात केल्यानंतर पीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफवर कमी व्याज मिळेल.

EPF वर मिळत असलेले व्याजदर (वर्षानुसार)

आर्थिक वर्ष 15 - 8.75 टक्के

आर्थिक वर्ष 16 - 8.80 टक्के

आर्थिक वर्ष 17 - 8.65% टक्के 

आर्थिक वर्ष 18 - 8.55 टक्के

आर्थिक वर्ष 19 -  8.65 टक्के

आर्थिक वर्ष 20 - 8.5 टक्के

आर्थिक वर्ष 21- 8.5% टक्के

आर्थिक वर्ष 22 - 8.10 टक्के

6 कोटी लोकांना बसणार धक्का 

सरकारच्या या निर्णयामुळे पीएफ खात्यावर व्याज घेणाऱ्या ईपीएफओ सदस्यांना आता कमी व्याज मिळणार आहे. याचाच परिणाम आता सामान्य नागरिकांवर होणार असून त्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे. व्याजदर कमी झाल्याने याचा फटका देशातील 6 कोटी नागरिकांना बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्याजदर कमी करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली होती. या शिफारशीला ईपीएफओने मान्यता दिली होती. त्यानंतर व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के करण्यात आले.

संबंधित बातम्या :

EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ​​ची 'ही' सुविधा, जाणून घ्या

EPFO विभागाचा पीएफ खातेदारांना मोठा दिलासा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

EPFO News : 23.34 कोटी ईपीएफओ खातेधारकांसाठी खुशखबर; सरकारकडून 2020-21 वर्षाचं व्याज जमा

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?

Embed widget