एक्स्प्लोर

आता आधारशी संबंधित कोणताही प्रश्न विचारा, इथे ट्वीट करुन मिळणार तातडीने उत्तर!

आधारशी संबंधित तुम्हाला कोणतेही प्रश्न पडले असतली तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यूआयडीएआयने ट्विटर सेवा सुरु केली असून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आता @UIDAI आणि @Aadhaar_Care या ट्विटर हॅण्डलवर मिळू शकतात.

नवी दिल्ली : यूआयडीएआयने आधारशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता ट्विटर सर्व्हिस सुरु केला आहे. यासंबंधातील कोणतीही माहिती आता ट्विटर सर्व्हिसद्वारे मिळू शकते. यूआयडीएआयच्या ट्विटर अकाऊंट @UIDAI आणि @Aadhaar_Care वर ट्वीट करुन तुम्ही आधारशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकता. याशिवाय आधार केंद्रांच्या प्रादेशिक कार्यालयाचं अधिकृत ट्विटर हॅण्डलही देण्यात आलं आहे. इथे देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा प्रश्न विचारु शकता.

यूआयडीएआयच्या सर्व सुविधा आता ऑनलाईन यूआयडीएआयने आता आपल्या सर्व सुविधा ऑनलाईन केल्या आहे. आधार कार्डावरील नाव बदलणं असो किंवा फोन क्रमांक, किंवा इतर कोणतीही माहिती आता ऑनलाईन मिळवता येऊ शकतात. 1947 या कस्टमर केअर नंबरवरही फोन करुन मदत घेता येईल. याशिवाय help@uidai.gov.in वर ई-मेल पाठवून माहिती मिळवता येईल.

यूआयडीएआय 1 जूनपासून देशभरात आधार अपडेशनचं काम करत आहे. याअंतर्गत लोकेशन आणि बायोमेट्रिक अपडेट केले जात आहेत. आधारच्या निर्देशांनुसार, कोणत्याही अपडेशनमध्ये जर फ्रॅन्चायजी चुकीच्या पद्धतीने किंवा जास्त पैसे वसूल करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. देशभरात आधार अपडेशनसाठी 17 हजारांपेक्षा जास्त केंद्र बनवण्यात आले आहेत.

आधार सेवाने ट्वीट करुन सांगितलं की, लवकरच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून इतर ठिकाणीही आधार केंद्र सुरु केले जातील. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे देशभरात आधार कार्ड अपडेशनचं काम बंद करण्यात आलं होतं. याच दरम्यान यूआयडीएआयने आधार फ्रॅन्चायजी देण्यास सुरुवात केली. यासाठी इच्छुक उमेदवारांना केवळ एक परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.

यूआयडीएआयकडून आयोजित एक ऑनलाईन परीक्षा जवळच्या केंद्रात देता येईल. आधार फ्रॅन्चायजी घेण्यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागते. जर तुम्हाला आपल्या फ्रॅन्चायजीचं रुपांतर मान्यताप्राप्त केंद्रात करायचं असेल तर यासाठीही वेगळी नोंदणी करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget